24 October 2017

News Flash

रणवीरचा हटके ‘स्वॅग’

 • अभिनेता रणवीर सिंगला चर्चेत येण्यासाठी कोणत्या कारणाची गरज नसते. त्याच्या कपड्यांपासून ते माध्यमांच्या प्रश्नांना सराइतपणे उत्तरं देण्याच्या अनोख्या अंदाजामुळे तो नेहमीच प्रकाशझोतात राहिला आहे. रणवीरने पुन्हा एकदा त्याचा हाच अनोखा अंदाज सर्वांसमोर सादर केला. (छाया सौजन्य- APH IMAGES)

  अभिनेता रणवीर सिंगला चर्चेत येण्यासाठी कोणत्या कारणाची गरज नसते. त्याच्या कपड्यांपासून ते माध्यमांच्या प्रश्नांना सराइतपणे उत्तरं देण्याच्या अनोख्या अंदाजामुळे तो नेहमीच प्रकाशझोतात राहिला आहे. रणवीरने पुन्हा एकदा त्याचा हाच अनोखा अंदाज सर्वांसमोर सादर केला. (छाया सौजन्य- APH IMAGES)

 • 'जीक्यू' मासिकाला ५० वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमाला रणवीरने हजेरी लावली होती. त्या कार्यक्रमात त्याचा हटके 'स्वॅग' पाहायला मिळाला. (छाया सौजन्य- APH IMAGES)

  'जीक्यू' मासिकाला ५० वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमाला रणवीरने हजेरी लावली होती. त्या कार्यक्रमात त्याचा हटके 'स्वॅग' पाहायला मिळाला. (छाया सौजन्य- APH IMAGES)

 • नेहमीच्या सूट आणि फॉर्मल कपड्यांना बाजूला सारत त्याचं चौकटीबाहेरचं फॅशन स्टेटमेंट या कार्यक्रमात पाहायला मिळालं. (छाया सौजन्य- APH IMAGES)

  नेहमीच्या सूट आणि फॉर्मल कपड्यांना बाजूला सारत त्याचं चौकटीबाहेरचं फॅशन स्टेटमेंट या कार्यक्रमात पाहायला मिळालं. (छाया सौजन्य- APH IMAGES)

 • त्यामुळे या अभिनेत्याची एक झलक टिपण्यासाठी छायाचित्रकारांनीसुद्धा गर्दी केली. (छाया सौजन्य- APH IMAGES)

  त्यामुळे या अभिनेत्याची एक झलक टिपण्यासाठी छायाचित्रकारांनीसुद्धा गर्दी केली. (छाया सौजन्य- APH IMAGES)

 • रणवीरनेही छायाचित्रकारांना नाराज केलं नाही. (छाया सौजन्य- APH IMAGES)

  रणवीरनेही छायाचित्रकारांना नाराज केलं नाही. (छाया सौजन्य- APH IMAGES)

 • (छाया सौजन्य- APH IMAGES)

  (छाया सौजन्य- APH IMAGES)

अन्य फोटो गॅलरी