24 October 2017

News Flash

फळं, फुलांनी नटलेली इन्स्टाग्राम स्टार

 • प्रत्येकालाचा लहान मुलांचे फोटो पाहायला आवडतात. पण तिचं चिमुकली मुलं जर फळं आणि फुलांच्या ड्रेसलमध्ये दिसली तर? इन्स्टाग्राम युजर असलेल्या आल्या चॅगलरने तिच्या तीन वर्षीय मुलीला चक्क फळं आणि फुलांचे ड्रेस घातले. आल्याने असामान्य असे 'कपडे' तयार करून काही अंतरावर धरले. विशेष म्हणजे तिने ते ड्रेस अशा प्रकारे हातात धरले की तिच्या छोट्या चिमुकलीने खरंच तो फळांचा फ्रॉक घातला असावा असे वाटते. आल्याची मुलगी स्टेफनी ही आता इन्स्टाग्रामची स्टार झाली असून तिचे २२०००० फोलोअर्स आहेत. चिमुकल्या स्टेफनीने फळं, फुलं आणि भाज्यांचे ड्रेस घातलेले तिचे काही 'क्यूट' फोटो. (सौजन्य: seasunstefani/Instagram)

  प्रत्येकालाचा लहान मुलांचे फोटो पाहायला आवडतात. पण तिचं चिमुकली मुलं जर फळं आणि फुलांच्या ड्रेसलमध्ये दिसली तर? इन्स्टाग्राम युजर असलेल्या आल्या चॅगलरने तिच्या तीन वर्षीय मुलीला चक्क फळं आणि फुलांचे ड्रेस घातले. आल्याने असामान्य असे 'कपडे' तयार करून काही अंतरावर धरले. विशेष म्हणजे तिने ते ड्रेस अशा प्रकारे हातात धरले की तिच्या छोट्या चिमुकलीने खरंच तो फळांचा फ्रॉक घातला असावा असे वाटते. आल्याची मुलगी स्टेफनी ही आता इन्स्टाग्रामची स्टार झाली असून तिचे २२०००० फोलोअर्स आहेत. चिमुकल्या स्टेफनीने फळं, फुलं आणि भाज्यांचे ड्रेस घातलेले तिचे काही 'क्यूट' फोटो. (सौजन्य: seasunstefani/Instagram)

 • फुलांचा ड्रेस.

  फुलांचा ड्रेस.

 • फुलांच्या ड्रेसमधील आणखी एक फोटो.

  फुलांच्या ड्रेसमधील आणखी एक फोटो.

 • स्टेफनीचा मर्मेड लूक

  स्टेफनीचा मर्मेड लूक

 • फुलांचा स्कर्ट कधी पाहिलात का?

  फुलांचा स्कर्ट कधी पाहिलात का?

 • स्टेफनीचा हा फोटो पाहून आपलाही असा एखादा फोटो असावा असे तुम्हालाही नक्कीच वाटेल.

  स्टेफनीचा हा फोटो पाहून आपलाही असा एखादा फोटो असावा असे तुम्हालाही नक्कीच वाटेल.

 • टरबूजापासून तयार केलेला स्टेफनीचा खास ड्रेस.

  टरबूजापासून तयार केलेला स्टेफनीचा खास ड्रेस.

 • अवघ्या तीन वर्षांची स्टेफनी इन्स्टाग्राम स्टार का आहे, त्याचे उत्तर या फोटोकडे पाहून नक्कीच मिळते.

  अवघ्या तीन वर्षांची स्टेफनी इन्स्टाग्राम स्टार का आहे, त्याचे उत्तर या फोटोकडे पाहून नक्कीच मिळते.

 • अरे बाप रे! मिरच्यांचा ड्रेस.

  अरे बाप रे! मिरच्यांचा ड्रेस.

 • आनंदी आनंद गडे....

  आनंदी आनंद गडे....

 • ब्लूबेल्स फुलांचा ड्रेस

  ब्लूबेल्स फुलांचा ड्रेस

 • परी हूँ मैं....

  परी हूँ मैं....

 • फळांची राणी

  फळांची राणी

 • मर्लिन मन्रोची चाहती

  मर्लिन मन्रोची चाहती

 • फळांच्या ड्रेसमधील आणखी एक फोटो

  फळांच्या ड्रेसमधील आणखी एक फोटो

अन्य फोटो गॅलरी