24 October 2017

News Flash

‘लिपस्टिक रिबेलियन’

 • 'लिपस्टिक अंडर माय बुरखा' चित्रपटातील अभिनेत्री कोंकना सेन शर्मा आणि रत्ना पाठक यांचा लिपस्टिकसोबतचा फोटो शेअर करत 'बालाजी मोशन पिक्चर्सने' या मोहिमेला सुरुवात केली.

  'लिपस्टिक अंडर माय बुरखा' चित्रपटातील अभिनेत्री कोंकना सेन शर्मा आणि रत्ना पाठक यांचा लिपस्टिकसोबतचा फोटो शेअर करत 'बालाजी मोशन पिक्चर्सने' या मोहिमेला सुरुवात केली.

 • ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शहा यांनीदेखील मोहिमेत सहभागी होऊन ट्विटरवर फोटो शेअर केला.

  ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शहा यांनीदेखील मोहिमेत सहभागी होऊन ट्विटरवर फोटो शेअर केला.

 • अभिनेता वैभव तत्ववादी यानेही 'या मोहिमेत मी महिलांच्या बाजूने आणि महिलांसाठी उभा आहे' असे ट्विट करत फोटो शेअर केलाय.

  अभिनेता वैभव तत्ववादी यानेही 'या मोहिमेत मी महिलांच्या बाजूने आणि महिलांसाठी उभा आहे' असे ट्विट करत फोटो शेअर केलाय.

 • अभिनेता अर्जुन कपूरनेही Arjun Kapoor या मोहिमेला पाठिंबा दिला असून ट्विटर अकाऊंटवरुन त्याने यासंबंधीचा एक फोटो पोस्ट केला आहे. ‘काय करायचं आहे, हे तुम्हाला इतरांनी सांगण्याची काहीच गरज नाही. तुम्हा सर्व निर्भिड महिलांसाठी हा संदेश आहे. खरा पुरुष नेहमीच निर्भिड स्त्रीसोबत उभा असतो’, असं म्हणत त्याने हे ट्विट केले.

  अभिनेता अर्जुन कपूरनेही Arjun Kapoor या मोहिमेला पाठिंबा दिला असून ट्विटर अकाऊंटवरुन त्याने यासंबंधीचा एक फोटो पोस्ट केला आहे. ‘काय करायचं आहे, हे तुम्हाला इतरांनी सांगण्याची काहीच गरज नाही. तुम्हा सर्व निर्भिड महिलांसाठी हा संदेश आहे. खरा पुरुष नेहमीच निर्भिड स्त्रीसोबत उभा असतो’, असं म्हणत त्याने हे ट्विट केले.

 • छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने चित्रपटासाठी पाठिंबा दर्शवत इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केला.

  छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने चित्रपटासाठी पाठिंबा दर्शवत इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केला.

 • बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झालेली छोट्या पडद्यावरील अभिनेत्री मौनी रॉयने इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केला. 'ते म्हणाले तुम्ही प्रयत्न करू नका, तुम्ही करू शकणार नाही. असे म्हणणाऱ्यांचे मी ऐकले नाही,' असे मौनीने कॅप्शनमध्ये लिहिले.

  बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झालेली छोट्या पडद्यावरील अभिनेत्री मौनी रॉयने इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केला. 'ते म्हणाले तुम्ही प्रयत्न करू नका, तुम्ही करू शकणार नाही. असे म्हणणाऱ्यांचे मी ऐकले नाही,' असे मौनीने कॅप्शनमध्ये लिहिले.

 • छोट्या पडद्यावरील अनेक कलाकारांनी या मोहिमेला पाठिंबा दर्शवत सोशल मीडियावर फोटो शेअर केले.

  छोट्या पडद्यावरील अनेक कलाकारांनी या मोहिमेला पाठिंबा दर्शवत सोशल मीडियावर फोटो शेअर केले.

अन्य फोटो गॅलरी