24 October 2017

News Flash

IIFA 2017: बॉलिवूडकरांची न्यूयॉर्क वारी

 • बॉलिवूडची सेलिब्रिटी ब्रिगेड आता सर्वात मोठ्या आयफा २०१७ पुरस्कार सोहळ्यासाठी सज्ज झाली आहे. या आठवड्यात हा भव्य सोहळा न्यू यॉर्क येथे होणार आहे. बरेचसे सेलिब्रिटी न्यू यॉर्कला पोहचले असून पुरस्कार सोहळ्यापूर्वी त्यांनी शहराचा फेरफटका मारला. वरुण धवन आणि आलिया भट्ट हे सलमानसोबत काही वेळ एकत्र घालवताना दिसले. तर, सलमानची तथाकथित प्रेयसी लुलिया वंतुर ही मुंबई विमानतळावर न्यू यॉर्कला रवाना होताना दिसली. सलमानची पूर्वाश्रमीची प्रेयसी कतरिना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्रा हेसुद्धा न्यू यॉर्कला रवाना झाले.

  बॉलिवूडची सेलिब्रिटी ब्रिगेड आता सर्वात मोठ्या आयफा २०१७ पुरस्कार सोहळ्यासाठी सज्ज झाली आहे. या आठवड्यात हा भव्य सोहळा न्यू यॉर्क येथे होणार आहे. बरेचसे सेलिब्रिटी न्यू यॉर्कला पोहचले असून पुरस्कार सोहळ्यापूर्वी त्यांनी शहराचा फेरफटका मारला. वरुण धवन आणि आलिया भट्ट हे सलमानसोबत काही वेळ एकत्र घालवताना दिसले. तर, सलमानची तथाकथित प्रेयसी लुलिया वंतुर ही मुंबई विमानतळावर न्यू यॉर्कला रवाना होताना दिसली. सलमानची पूर्वाश्रमीची प्रेयसी कतरिना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्रा हेसुद्धा न्यू यॉर्कला रवाना झाले.

 • सलमान, आलिया आणि वरुण यंदाच्या आयफामध्ये डान्स परफॉर्मन्स सादर करणार आहेत.

  सलमान, आलिया आणि वरुण यंदाच्या आयफामध्ये डान्स परफॉर्मन्स सादर करणार आहेत.

 • पुरस्कार सोहळ्यासाठी न्यू यॉर्कला गेलेले 'राबता'मधील कलाकार सुशांत सिंग राजपूत आणि क्रिती सनॉन हे एकमेकांना डेट करत असल्याच्या सध्या बऱ्याच चर्चा आहेत.

  पुरस्कार सोहळ्यासाठी न्यू यॉर्कला गेलेले 'राबता'मधील कलाकार सुशांत सिंग राजपूत आणि क्रिती सनॉन हे एकमेकांना डेट करत असल्याच्या सध्या बऱ्याच चर्चा आहेत.

 • सोनाक्षी सिन्हा

  सोनाक्षी सिन्हा

 • हुमा कुरेशी आणि करण वाही. यंदाच्या आयफा सोहळ्याच्या ग्रीन कार्पेटचे सूत्रसंचालन करण करणार आहे.

  हुमा कुरेशी आणि करण वाही. यंदाच्या आयफा सोहळ्याच्या ग्रीन कार्पेटचे सूत्रसंचालन करण करणार आहे.

 • कतरिना कैफ

  कतरिना कैफ

 • लुलिया वंतुर

  लुलिया वंतुर

 • सिद्धार्थ मल्होत्रा

  सिद्धार्थ मल्होत्रा

अन्य फोटो गॅलरी