22 September 2017

News Flash

IIFA 2017 Day 1: आयफाचा उदघाटन सोहळा

 • यंदाच्या १८ व्या आयफा पुरस्कार सोहळ्याकरिता बॉलिवूड चित्रपटसृष्टी न्यूयॉर्कला पोहचली आहे. या पुरस्कार सोहळ्याच्या पहिल्या दिवशी टाइम्स स्क्वेअर येथे आयफाचे उदघाटन करण्यात आले. शाहिद कपूर, आलिया भट्ट, कृती सनॉन, सुशांत सिंग राजपूत, वरुण धवन आणि दिशा पटानी हे सगळे कलाकार यावेळी उपस्थित होते. मात्र, सर्वांच्या नजरा सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्यावर खिळल्या होत्या. एकमेकांशी गप्पा मारण्यात मग्न झालेल्या या दोघांकडेच सर्वांचे लछक्ष वेधले गेलेले. (छाया सौजन्य: @IIFA , एपी)

  यंदाच्या १८ व्या आयफा पुरस्कार सोहळ्याकरिता बॉलिवूड चित्रपटसृष्टी न्यूयॉर्कला पोहचली आहे. या पुरस्कार सोहळ्याच्या पहिल्या दिवशी टाइम्स स्क्वेअर येथे आयफाचे उदघाटन करण्यात आले. शाहिद कपूर, आलिया भट्ट, कृती सनॉन, सुशांत सिंग राजपूत, वरुण धवन आणि दिशा पटानी हे सगळे कलाकार यावेळी उपस्थित होते. मात्र, सर्वांच्या नजरा सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्यावर खिळल्या होत्या. एकमेकांशी गप्पा मारण्यात मग्न झालेल्या या दोघांकडेच सर्वांचे लछक्ष वेधले गेलेले. (छाया सौजन्य: @IIFA , एपी)

 • सलमानने कतरिनासाठी 'हॅप्पी बर्थडे साँग' गायले.

  सलमानने कतरिनासाठी 'हॅप्पी बर्थडे साँग' गायले.

 • 'जग्गा जासूस' कलाकार कतरिना कैफ

  'जग्गा जासूस' कलाकार कतरिना कैफ

 • अभिनेता वरुण धवनने अगदी स्टायल आणि ग्लॅमरसपणे आयफामध्ये पदार्पण केले.

  अभिनेता वरुण धवनने अगदी स्टायल आणि ग्लॅमरसपणे आयफामध्ये पदार्पण केले.

 • आयफाच्या पत्रकार परिषदेला तथाकथित प्रेमीयुगुल सुशांत सिंग राजपूत आणि क्रिती सनॉनदेखील उपस्थित होते.

  आयफाच्या पत्रकार परिषदेला तथाकथित प्रेमीयुगुल सुशांत सिंग राजपूत आणि क्रिती सनॉनदेखील उपस्थित होते.

 • Disha Patani is held as she makes her way to the stage during The 18th edition of the International Indian Film Academy (IIFA) awards weekend event at Times Square on Thursday, July 13, 2017, in New York. (AP Photo/Andres Kudacki)

  दिशा पटानी

 • Shilpa Shetty, center, takes a selfie as she participates of a fashion show during The 18th edition of the International Indian Film Academy (IIFA) awards weekend event at Times Square on Thursday, July 13, 2017, in New York. (AP Photo/Andres Kudacki)

  शिल्पा शेट्टी

 • सलमान खान आणि अनुपम खेर

  सलमान खान आणि अनुपम खेर

 • दिशा पटानीचा ग्लॅमरस लूक

  दिशा पटानीचा ग्लॅमरस लूक

 • दिशाचा घायाळ करणारा आणखी एक लूक

  दिशाचा घायाळ करणारा आणखी एक लूक

 • शाहिद कपूर

  शाहिद कपूर

अन्य फोटो गॅलरी

 1. No Comments.