24 October 2017

News Flash

बी- टाऊनमध्ये ‘या’च सेलिब्रिटींची हवा…

 • बॉलिवूडविश्वात दरदिवशी बऱ्याच घडामोडी घडत असतात. विविध कार्यक्रम, ठिकठिकाणहून परतणारे सेलिब्रिटी आणि त्यांची एक झलक टिपण्यासाठी छायाचित्रकारांची होणारी गर्दी पाहता या झगमगणाऱ्या विश्वात नेहमीच कल्ला सुरु असल्याचं पाहायला मिळतं. अशा या सर्व वातावरणात सध्याच्या घडीलासुद्धा बी- टाऊनमध्ये काही कलाकारांची हवा पाहायला मिळतेय. चला तर मग, जाणून घेऊया हे कलाकार आहेत तरी कोण...(छाया सौजन्य- Varinder Chawla )

  बॉलिवूडविश्वात दरदिवशी बऱ्याच घडामोडी घडत असतात. विविध कार्यक्रम, ठिकठिकाणहून परतणारे सेलिब्रिटी आणि त्यांची एक झलक टिपण्यासाठी छायाचित्रकारांची होणारी गर्दी पाहता या झगमगणाऱ्या विश्वात नेहमीच कल्ला सुरु असल्याचं पाहायला मिळतं. अशा या सर्व वातावरणात सध्याच्या घडीलासुद्धा बी- टाऊनमध्ये काही कलाकारांची हवा पाहायला मिळतेय. चला तर मग, जाणून घेऊया हे कलाकार आहेत तरी कोण...(छाया सौजन्य- Varinder Chawla )

 • किंग खान म्हणून ओळखला जाणारा अभिनेता शाहरुख खान गेल्या काही दिवसांपासून त्याच्या 'जब हॅरी मेट सेजल' या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यस्त आहे. (छाया सौजन्य- Varinder Chawla )

  किंग खान म्हणून ओळखला जाणारा अभिनेता शाहरुख खान गेल्या काही दिवसांपासून त्याच्या 'जब हॅरी मेट सेजल' या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यस्त आहे. (छाया सौजन्य- Varinder Chawla )

 • बॉलिवूडमध्ये पदार्पणाच्या तयारीत असणारी जान्हवी कपूरसुद्धा सध्या सेलिब्रिटी लाइफचा आनंद घेतेय. (छाया सौजन्य- Varinder Chawla )

  बॉलिवूडमध्ये पदार्पणाच्या तयारीत असणारी जान्हवी कपूरसुद्धा सध्या सेलिब्रिटी लाइफचा आनंद घेतेय. (छाया सौजन्य- Varinder Chawla )

 • आयफा पुरस्कार सोहळ्याची रंगत आता ओसरली असून सेलिब्रिटींनी परतीची वाट धरली आहे. याच सेलिब्रिटींपैकी एक, सैफ अली खान. (छाया सौजन्य- Varinder Chawla )

  आयफा पुरस्कार सोहळ्याची रंगत आता ओसरली असून सेलिब्रिटींनी परतीची वाट धरली आहे. याच सेलिब्रिटींपैकी एक, सैफ अली खान. (छाया सौजन्य- Varinder Chawla )

 • कोणत्याही कलाकाराला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्याच्या कलेची प्रशंसा करण्यासाठी बिग बी नेहमीच पुढे असतात. अशाच एका कार्यक्रमात त्यांनी नुकतीच हजेरी लावली होती. (छाया सौजन्य- Varinder Chawla )

  कोणत्याही कलाकाराला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्याच्या कलेची प्रशंसा करण्यासाठी बिग बी नेहमीच पुढे असतात. अशाच एका कार्यक्रमात त्यांनी नुकतीच हजेरी लावली होती. (छाया सौजन्य- Varinder Chawla )

 • अक्षिनेत्री श्रद्धा कपूरने 'हसीना पारकर : द क्वीन ऑफ मुंबई' या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याला हजेरी लावली होती. (छाया सौजन्य- Varinder Chawla )

  अक्षिनेत्री श्रद्धा कपूरने 'हसीना पारकर : द क्वीन ऑफ मुंबई' या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याला हजेरी लावली होती. (छाया सौजन्य- Varinder Chawla )

 • आयफा सोहळ्याच्या आनंद घेतल्यानंतर परतणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये तापसी पन्नूचाही समावेश होता. (छाया सौजन्य- Varinder Chawla )

  आयफा सोहळ्याच्या आनंद घेतल्यानंतर परतणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये तापसी पन्नूचाही समावेश होता. (छाया सौजन्य- Varinder Chawla )

 • सनी देओल, बॉबी देओल आणि श्रेयस तळपदे यांनी 'पोस्टर बॉईज' या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीला सुरुवात केलीये. (छाया सौजन्य- Varinder Chawla )

  सनी देओल, बॉबी देओल आणि श्रेयस तळपदे यांनी 'पोस्टर बॉईज' या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीला सुरुवात केलीये. (छाया सौजन्य- Varinder Chawla )

अन्य फोटो गॅलरी