24 October 2017

News Flash

नम्रता शिरोडकर-महेश बाबूच्या लेकीचे बर्थडे सेलिब्रेशन

 • अभिनेत्री नम्रता शिरोडकर आणि अभिनेता महेश बाबू यांची मुलगी सितारा नुकतीच पाच वर्षांची झाली. महेशने आपल्या लाडक्या लेकीचा फोटो ट्विटरवर शेअर करत त्याला सुंदर कॅप्शनही दिली. त्याने लिहिलंय की, ती माझा प्रत्येक दिवस खास करते. आजचा दिवस तिचा आहे. तिच्या आयुष्यात नेहमी सुख नांदो. माझी लहान मुलगी आज पाच वर्षांची झाली. महेश बाबू आणि सिताराच्या काही सुंदर फोटोंवर नजर टाकूया.

  अभिनेत्री नम्रता शिरोडकर आणि अभिनेता महेश बाबू यांची मुलगी सितारा नुकतीच पाच वर्षांची झाली. महेशने आपल्या लाडक्या लेकीचा फोटो ट्विटरवर शेअर करत त्याला सुंदर कॅप्शनही दिली. त्याने लिहिलंय की, ती माझा प्रत्येक दिवस खास करते. आजचा दिवस तिचा आहे. तिच्या आयुष्यात नेहमी सुख नांदो. माझी लहान मुलगी आज पाच वर्षांची झाली. महेश बाबू आणि सिताराच्या काही सुंदर फोटोंवर नजर टाकूया.

 • नम्रता बऱ्याचदा या बाप-लेकीचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

  नम्रता बऱ्याचदा या बाप-लेकीचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

 • नम्रतानेही तिच्या लेकीसोबतचा फोटो शेअर करून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

  नम्रतानेही तिच्या लेकीसोबतचा फोटो शेअर करून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

 • महेश बाबू आणि त्याची लेक सितारा

  महेश बाबू आणि त्याची लेक सितारा

 • महेश सध्या त्याच्या आगामी स्पायडर चित्रपटाचे काम पूर्ण करत आहे.

  महेश सध्या त्याच्या आगामी स्पायडर चित्रपटाचे काम पूर्ण करत आहे.

 • महेश आणि सिताराचा सुंदर फोटो

  महेश आणि सिताराचा सुंदर फोटो

अन्य फोटो गॅलरी