24 October 2017

News Flash

सेजल- हॅरीचा ‘परफेक्ट ब्लेंड’

 • दर दिवसाआड 'जब हॅरी मेट सेजल' या चित्रपटाबद्दलची उत्सुकता पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अनुष्का शर्मा आणि शाहरुख खान तिसऱ्यांदा स्क्रीन शेअर करत आहेत. त्यामुळे त्यांची केमिस्ट्री पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

  दर दिवसाआड 'जब हॅरी मेट सेजल' या चित्रपटाबद्दलची उत्सुकता पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अनुष्का शर्मा आणि शाहरुख खान तिसऱ्यांदा स्क्रीन शेअर करत आहेत. त्यामुळे त्यांची केमिस्ट्री पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

 • या चित्रपटात शाहरुख एका पंजाबी टुरिस्ट गाइडच्या म्हणजेच 'हॅरि'च्या भूमिकेत झळकणार आहे. तर, अनुष्का गुजराती मुलीच्या म्हणजेच 'सेजल'च्या भूमिकेत झळकणार आहे.

  या चित्रपटात शाहरुख एका पंजाबी टुरिस्ट गाइडच्या म्हणजेच 'हॅरि'च्या भूमिकेत झळकणार आहे. तर, अनुष्का गुजराती मुलीच्या म्हणजेच 'सेजल'च्या भूमिकेत झळकणार आहे.

 • त्यामुळे आता या पंजाबी आणि गुजराती या दोन संस्कृतींचा मेळ कसा असेल हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावर कळेलच.

  त्यामुळे आता या पंजाबी आणि गुजराती या दोन संस्कृतींचा मेळ कसा असेल हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावर कळेलच.

 • सध्या या चित्रपटातील गाणी आणि ट्रेलरसोबतच शाहरुख आणि अनुष्काचे काही फोटोसुद्धा चर्चेचा विषय ठरत आहेत.

  सध्या या चित्रपटातील गाणी आणि ट्रेलरसोबतच शाहरुख आणि अनुष्काचे काही फोटोसुद्धा चर्चेचा विषय ठरत आहेत.

 • सोशल मीडियावर या दोघांचेही फोटो अनेकांनी शेअर केले आहेत.

  सोशल मीडियावर या दोघांचेही फोटो अनेकांनी शेअर केले आहेत.

 • इम्तियाज अली दिग्दर्शित हा चित्रपट ४ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  इम्तियाज अली दिग्दर्शित हा चित्रपट ४ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अन्य फोटो गॅलरी