24 October 2017

News Flash

‘इंडिया कोचर वीक’मध्ये शिल्पा शेट्टीचा जलवा

 • २४ जुलै ते ३० जुलैदरम्यान नवी दिल्लीमध्ये 'इंडिया कोचर वीक'चं आयोजन केलं गेलंय. या फॅशन वीकमध्ये डिझायनर मनिष मल्होत्रा, तरुण तहलियानी आणि रोहीत बल आपले डिझाइन्स सादर करणार आहेत. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनीही या फॅशन वीकमध्ये सहभाग घेतला. यामध्ये विशेष लक्ष वेधून घेतलं शोस्टॉपर शिल्पा शेट्टीनं. मोनिषा जयसिंगने डिझाइन केलेल्या बनारसी गाऊनमध्ये शिल्पा अत्यंत सुंदर दिसत होती. बनारसी साडीला एक मॉडर्न टच देत हा गाऊन डिझाइन केलेला पाहायला मिळतोय. त्यावर शिल्पाच्या गळ्यातील डायमंड आणि रुबीचा हारसुद्धा उठून दिसतोय.

  २४ जुलै ते ३० जुलैदरम्यान नवी दिल्लीमध्ये 'इंडिया कोचर वीक'चं आयोजन केलं गेलंय. या फॅशन वीकमध्ये डिझायनर मनिष मल्होत्रा, तरुण तहलियानी आणि रोहीत बल आपले डिझाइन्स सादर करणार आहेत. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनीही या फॅशन वीकमध्ये सहभाग घेतला. यामध्ये विशेष लक्ष वेधून घेतलं शोस्टॉपर शिल्पा शेट्टीनं. मोनिषा जयसिंगने डिझाइन केलेल्या बनारसी गाऊनमध्ये शिल्पा अत्यंत सुंदर दिसत होती. बनारसी साडीला एक मॉडर्न टच देत हा गाऊन डिझाइन केलेला पाहायला मिळतोय. त्यावर शिल्पाच्या गळ्यातील डायमंड आणि रुबीचा हारसुद्धा उठून दिसतोय.

 • मोनिषा जयसिंगचे आणखी काही अप्रतिम डिझाइन्स या फॅशन वीकमध्ये पाहायला मिळाले.

  मोनिषा जयसिंगचे आणखी काही अप्रतिम डिझाइन्स या फॅशन वीकमध्ये पाहायला मिळाले.

 • मखमल, बनारसी, इटालियन ऑर्गांझा, मेटॅलिक सॅटिन यांसारखी कपड्यांची विविधतादेखील 'इंडिया कोचर वीक'मध्ये पाहायला मिळाली.

  मखमल, बनारसी, इटालियन ऑर्गांझा, मेटॅलिक सॅटिन यांसारखी कपड्यांची विविधतादेखील 'इंडिया कोचर वीक'मध्ये पाहायला मिळाली.

 • कॉकटेल ड्रेसपासून अप्रतिम लेहंगा डिझाइन्सने सर्वांचंच लक्ष वेधलं.

  कॉकटेल ड्रेसपासून अप्रतिम लेहंगा डिझाइन्सने सर्वांचंच लक्ष वेधलं.

 • केवळ ब्राइडल लूक आणि डिझाइन्सवर भर न देता कोणत्याही कार्यक्रमात घालता येतील असे ड्रेसेस आणि गाऊन्स पाहायला मिळाले.

  केवळ ब्राइडल लूक आणि डिझाइन्सवर भर न देता कोणत्याही कार्यक्रमात घालता येतील असे ड्रेसेस आणि गाऊन्स पाहायला मिळाले.

 • लेहंगा, कॉकटेल साडी, गाऊन, क्रॉप टॉप्स आणि बॉल स्कर्ट्स अशी विविधता या फॅशन वीकमध्ये पाहायला मिळाली.

  लेहंगा, कॉकटेल साडी, गाऊन, क्रॉप टॉप्स आणि बॉल स्कर्ट्स अशी विविधता या फॅशन वीकमध्ये पाहायला मिळाली.

अन्य फोटो गॅलरी