23 August 2017

News Flash

Big Zee Entertainment Awards 2017: बिग झी एण्टरटेनमेन्ट अॅवॉर्ड्स २०१७

 • आलिया भट्ट

  आलिया भट्ट

 • सरगुन मेहता

  सरगुन मेहता

 • सोनल चौहान

  सोनल चौहान

 • सनी लिओनी

  सनी लिओनी

 • मौनी रॉय

  मौनी रॉय

 • प्रीती झांगयानी

  प्रीती झांगयानी

 • काजोल

  काजोल

 • सना खान

  सना खान

 • गायिका आक्रिती कक्कर

  गायिका आक्रिती कक्कर

 • कियारा अडवाणी

  कियारा अडवाणी

 • दिशा पटानी

  दिशा पटानी

 • दिव्यांका त्रिपाठी

  दिव्यांका त्रिपाठी

अन्य फोटो गॅलरी

 1. S
  Shrikant
  Jul 31, 2017 at 12:44 pm
  काल मराठी Colors वाहिनीवर 'ढोलकीच्या तालावर' ह्या महाराष्ट्राच्या लाडक्या लावणी नर्तिकांच्या उत्कृष्ट कार्यक्रमाची सांगता झाली. सकाळला बॉलीवूड च्या नट नट्यांचा खूप उदो उदो करता येतो आणि आपल्या इतक्या सुंदर कार्यक्रमाबद्दल एक शब्द सुद्धा लिहिता येत नाही ह्याचे फार फार वाईट वाटते. त्या मोठ्या तसेच लहान मुलीनी किती किती मेहनत घेतली असेल ते त्यांनाच माहित. ह्या कार्यक्रमाच्या तोडीचा दुसरा कार्यक्रम नाही. जर सकाळ ने छान पैकी बातमी छापून सर्वांचे कवतुक केले असते तर मुलींच्या श्रमाचे चीज झाले असते. त्यान्ना आकाश ठेंगणे झाले असते हे सकाळला नाही का कळत ?
  Reply