24 October 2017

News Flash

सेलिब्रिटींची जुळी भावंडं?

 • जगात आपल्यासारखी दिसणारी सात माणसं असतात असं म्हटलं जातं. या व्यक्तींचा तसा आपल्याशी काहीच संबंध नसतो पण ते दिसायला हुबेहूब आपल्यासारखेच असतात. हे काहीजणांना रंजक वाटणारे आहे तर काहींची यामुळे निराशाच होईल. पण ही गोष्ट पूर्णपणे अविश्वसनीयदेखील नाही. जर तुमच्या मनात अजूनही काही शंका असेल तर हे फोटो बघाच. सेलिब्रिटींशी मिळत्याजुळत्या दिसणाऱ्या जणू काही त्यांची जुळी भावंडच वाटाव्यात अशा या काही व्यक्ती.

  जगात आपल्यासारखी दिसणारी सात माणसं असतात असं म्हटलं जातं. या व्यक्तींचा तसा आपल्याशी काहीच संबंध नसतो पण ते दिसायला हुबेहूब आपल्यासारखेच असतात. हे काहीजणांना रंजक वाटणारे आहे तर काहींची यामुळे निराशाच होईल. पण ही गोष्ट पूर्णपणे अविश्वसनीयदेखील नाही. जर तुमच्या मनात अजूनही काही शंका असेल तर हे फोटो बघाच. सेलिब्रिटींशी मिळत्याजुळत्या दिसणाऱ्या जणू काही त्यांची जुळी भावंडच वाटाव्यात अशा या काही व्यक्ती.

 • प्रियांका चोप्रा - नवप्रीत बांगा

  प्रियांका चोप्रा - नवप्रीत बांगा

 • शाहरुख खान - हैदर मकबुल

  शाहरुख खान - हैदर मकबुल

 • हृतिक रोशन - हरमन बवेजा

  हृतिक रोशन - हरमन बवेजा

 • जस्टिन बिबर - अर्जुन तेंडुलकर

  जस्टिन बिबर - अर्जुन तेंडुलकर

 • विराट कोहली - शाहिद ए मिल्लत

  विराट कोहली - शाहिद ए मिल्लत

 • अरबाज खान - रॉजर फेडरर

  अरबाज खान - रॉजर फेडरर

 • जॅक स्पॅरो

  जॅक स्पॅरो

 • सोनाक्षी सिन्हा - प्रिया मुखर्जी

  सोनाक्षी सिन्हा - प्रिया मुखर्जी

 • अॅनी हॅथवे - दिया मिर्झा

  अॅनी हॅथवे - दिया मिर्झा

 • जस्टिन बिबर - ओमर खलिल

  जस्टिन बिबर - ओमर खलिल

अन्य फोटो गॅलरी