24 October 2017

News Flash

सेलिब्रिटी ‘बीएफएफ’

 • वादग्रस्त टीका असो किंवा मग चित्रपटांची टक्कर. बॉलिवूड कलाकार कधीही स्पर्धात्मक वातावरणातून काढता पाय घेत नाहीत. याच स्पर्धेदरम्यान, त्यांच्यातील मैत्रीचं नातंही नव्याने उलगडत जातं. चित्रपटाचं प्रमोशन असो, विमानतळ असो किंवा मग कोणता पुरस्कार सोहळा बी- टाऊनमधील ही मित्रमंडळी एकत्र आल्यावर सर्व गोष्टी दूर जातात आणि प्रकाशझोतात येते ती म्हणजे त्यांची निखळ मैत्री. 'फ्रेंडशिप डे'च्या निमित्ताने बी- टाऊनमधील अशाच काही 'बीएफएफ' अर्थात 'बेस्ट फ्रेंड फॉरएव्हर' म्हणवल्या जाणाऱ्या सेलिब्रिटींवर आपण नजर टाकणार आहोत.

  वादग्रस्त टीका असो किंवा मग चित्रपटांची टक्कर. बॉलिवूड कलाकार कधीही स्पर्धात्मक वातावरणातून काढता पाय घेत नाहीत. याच स्पर्धेदरम्यान, त्यांच्यातील मैत्रीचं नातंही नव्याने उलगडत जातं. चित्रपटाचं प्रमोशन असो, विमानतळ असो किंवा मग कोणता पुरस्कार सोहळा बी- टाऊनमधील ही मित्रमंडळी एकत्र आल्यावर सर्व गोष्टी दूर जातात आणि प्रकाशझोतात येते ती म्हणजे त्यांची निखळ मैत्री. 'फ्रेंडशिप डे'च्या निमित्ताने बी- टाऊनमधील अशाच काही 'बीएफएफ' अर्थात 'बेस्ट फ्रेंड फॉरएव्हर' म्हणवल्या जाणाऱ्या सेलिब्रिटींवर आपण नजर टाकणार आहोत.

 • आमिर खान, जॅकी श्रॉफ

  आमिर खान, जॅकी श्रॉफ

 • अभिषेक बच्चन, सिकंदर खेर

  अभिषेक बच्चन, सिकंदर खेर

 • ऐश्वर्या राय बच्चन, प्रिती झिंटा

  ऐश्वर्या राय बच्चन, प्रिती झिंटा

 • दीपिका पदुकोण, शहाना गोस्वामी

  दीपिका पदुकोण, शहाना गोस्वामी

 • दिशा पटानी, क्रिष्णा श्रॉफ

  दिशा पटानी, क्रिष्णा श्रॉफ

 • Bollywood actors Hrithik Roshan and Kunal Kapoor during the screening of film Kaun Kitney Paani Mein in Mumbai, India on August 24, 2015. (Nikesh Gurav/ SOLARIS IMAGES)

  हृतिक रोशन, कुणाल कपूर

 • प्रियांका चोप्रा, कंगना रणौत

  प्रियांका चोप्रा, कंगना रणौत

 • रणबीर कपूर, आदित्य रॉय कपूर

  रणबीर कपूर, आदित्य रॉय कपूर

 • रणवीर सिंग, झोया अख्तर

  रणवीर सिंग, झोया अख्तर

 • सलमान खान, अजय देवगण, संजय दत्त

  सलमान खान, अजय देवगण, संजय दत्त

 • सोनम कपूर, इरा दुबे

  सोनम कपूर, इरा दुबे

 • श्वेता नंदा, कतरिना कैफ

  श्वेता नंदा, कतरिना कैफ

अन्य फोटो गॅलरी