24 October 2017

News Flash

Raksha Bandhan 2017 : बॉलिवूडकरांचे रक्षाबंधन सेलिब्रेशन

 • आज सर्वत्र रक्षाबंधन साजरे केले जात आहे. एका बारीकश्या धाग्याने बांधलं गेलेलं हे नात प्रत्येक भावा - बहिणीच्या आयुष्यात फार महत्त्वाचे असते. बॉलिवूड सेलिब्रिटींनीही हा आजचा दिवस त्यांच्या पद्धतीने साजरा केला आहे. त्यावर नजर टाकूया.
अभिषेक बच्चनने बहिण श्वेतासोबतचा बालपणीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  आज सर्वत्र रक्षाबंधन साजरे केले जात आहे. एका बारीकश्या धाग्याने बांधलं गेलेलं हे नात प्रत्येक भावा - बहिणीच्या आयुष्यात फार महत्त्वाचे असते. बॉलिवूड सेलिब्रिटींनीही हा आजचा दिवस त्यांच्या पद्धतीने साजरा केला आहे. त्यावर नजर टाकूया. अभिषेक बच्चनने बहिण श्वेतासोबतचा बालपणीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

 • ज्या मुलींना भाऊ असतात त्या खूप भाग्यवान असतात, असे कॅप्शन देत बिपाशा बासूने भाऊ रॉकीसोबतचा फोटो शेअर केलाय.

  ज्या मुलींना भाऊ असतात त्या खूप भाग्यवान असतात, असे कॅप्शन देत बिपाशा बासूने भाऊ रॉकीसोबतचा फोटो शेअर केलाय.

 • अरोरा बहिणी मलायका आणि अमृतानेही आजचा दिवस त्यांच्या पद्धतीने साजरा केला.

  अरोरा बहिणी मलायका आणि अमृतानेही आजचा दिवस त्यांच्या पद्धतीने साजरा केला.

 • सिद्धांत कपूरने बहिण श्रद्धासोबतचा फोटो शेअर करत तिला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.

  सिद्धांत कपूरने बहिण श्रद्धासोबतचा फोटो शेअर करत तिला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.

 • परिणीती चोप्राने तिच्या भावांसोबतचा फोटो शेअर केला आहे.

  परिणीती चोप्राने तिच्या भावांसोबतचा फोटो शेअर केला आहे.

 • जेनेलिया देशमुखने भावासोबतचा सुंदर फोटो शेअर केला आहे.

  जेनेलिया देशमुखने भावासोबतचा सुंदर फोटो शेअर केला आहे.

 • फराह खानने तिच्या तिळ्या मुलांचा फोटो शेअर केला आहे.

  फराह खानने तिच्या तिळ्या मुलांचा फोटो शेअर केला आहे.

 • एकता कपूर, तुषार कपूर आणि लक्ष

  एकता कपूर, तुषार कपूर आणि लक्ष

अन्य फोटो गॅलरी