18 October 2017

News Flash

बॉलिवूड कलाकारांची ‘व्हेकेशन’ डायरी

  • परिणीतीने तिच्या चाहत्यांना घरबसल्या ऑस्ट्रेलियाची सफर घडवली. (छाया सौजन्य : ट्विटर, इन्स्टाग्राम)

    परिणीतीने तिच्या चाहत्यांना घरबसल्या ऑस्ट्रेलियाची सफर घडवली. (छाया सौजन्य : ट्विटर, इन्स्टाग्राम)

  • आलिया भलेही तिच्या आगामी चित्रपटाच्या कामात व्यस्त असली तरी तिच्या जवळच्या मैत्रिणीसोबतच्या फोटोकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. (छाया सौजन्य : ट्विटर, इन्स्टाग्राम)

    आलिया भलेही तिच्या आगामी चित्रपटाच्या कामात व्यस्त असली तरी तिच्या जवळच्या मैत्रिणीसोबतच्या फोटोकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. (छाया सौजन्य : ट्विटर, इन्स्टाग्राम)

  • अभिनेत्री क्रिती सनॉनने तिच्या मित्रांसोबत ओमान येथे सुट्ट्यांचा आनंद लुटला. (छाया सौजन्य : ट्विटर, इन्स्टाग्राम)

    अभिनेत्री क्रिती सनॉनने तिच्या मित्रांसोबत ओमान येथे सुट्ट्यांचा आनंद लुटला. (छाया सौजन्य : ट्विटर, इन्स्टाग्राम)

  • अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनीही श्रीलंका दौरा केला. (छाया सौजन्य : ट्विटर, इन्स्टाग्राम)

    अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनीही श्रीलंका दौरा केला. (छाया सौजन्य : ट्विटर, इन्स्टाग्राम)

  • शाहिदने पहिल्यांदाच आपल्या लेकीसोबत म्हणजे मिशासोबत केलेली परदेशवारी विसरून कसे चालेल. मिशाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे कपूर कुटुंब परदेशात गेले होते. (छाया सौजन्य : ट्विटर, इन्स्टाग्राम)

    शाहिदने पहिल्यांदाच आपल्या लेकीसोबत म्हणजे मिशासोबत केलेली परदेशवारी विसरून कसे चालेल. मिशाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे कपूर कुटुंब परदेशात गेले होते. (छाया सौजन्य : ट्विटर, इन्स्टाग्राम)

  • करिना-सैफचा मुलगा तैमुर हा सगळ्यांचेच लक्ष वेधत आहे. या कुटुबांचा स्वित्झर्लंड दौरा बराच चर्चेत होता. (छाया सौजन्य : ट्विटर, इन्स्टाग्राम)

    करिना-सैफचा मुलगा तैमुर हा सगळ्यांचेच लक्ष वेधत आहे. या कुटुबांचा स्वित्झर्लंड दौरा बराच चर्चेत होता. (छाया सौजन्य : ट्विटर, इन्स्टाग्राम)

  • इन्स्टाग्रामवर सक्रिय असलेली अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासुद्धा परदेशात सुट्टयांचा आनंद घेत आहे. (छाया सौजन्य: ट्विटर, इन्स्टाग्राम)

    इन्स्टाग्रामवर सक्रिय असलेली अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासुद्धा परदेशात सुट्टयांचा आनंद घेत आहे. (छाया सौजन्य: ट्विटर, इन्स्टाग्राम)

अन्य फोटो गॅलरी