24 October 2017

News Flash

लोणावळ्यात टिप टिप नव्हे, मुसळधार…

 • लोणावळा शहरातील बाजारपेठ अशी जलमय झाली आहे. या पाण्यातून मार्ग काढताना नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली.

  लोणावळा शहरातील बाजारपेठ अशी जलमय झाली आहे. या पाण्यातून मार्ग काढताना नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली.

 • शहरातील रस्त्यांवर साचलेले पावसाचे पाणी.

  शहरातील रस्त्यांवर साचलेले पावसाचे पाणी.

 • प्रसिद्ध भुशी डॅम पूर्ण क्षमतेने भरल्याने त्याच्या पायऱ्यांवरुन पाणी ओसंडून वाहत आहे.

  प्रसिद्ध भुशी डॅम पूर्ण क्षमतेने भरल्याने त्याच्या पायऱ्यांवरुन पाणी ओसंडून वाहत आहे.

 • धुवांधार पावसामुळे ठिकठिकाणी शेतांमध्ये पाणी साचले होते.

  धुवांधार पावसामुळे ठिकठिकाणी शेतांमध्ये पाणी साचले होते.

 • शहरातील सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याने पार्किंग पूर्णपणे जलमय झाले होते.

  शहरातील सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याने पार्किंग पूर्णपणे जलमय झाले होते.

अन्य फोटो गॅलरी