24 October 2017

News Flash

क्रिकेटच्या पंढरीत भारतीय प्रेक्षकांचा उत्साह शिगेला

 • महिला क्रिकेटकडे दुर्लक्ष करु नका, असा संदेश देणारी पोस्टरबाजी देखील मैदानात पाहायला मिळाली. (छाया सौजन्य- लॉर्डस ग्राउंड ट्विटर)

  महिला क्रिकेटकडे दुर्लक्ष करु नका, असा संदेश देणारी पोस्टरबाजी देखील मैदानात पाहायला मिळाली. (छाया सौजन्य- लॉर्डस ग्राउंड ट्विटर)

 • लॉर्डसच्या मैदानात कपिल देव यांनी भारताला पहिला विश्वचषक मिळवून दिला होता. या आठवणी ताज्या करत प्रेक्षकांनी महिला संघाला प्रोत्साहन दिले.(छाया सौजन्य- लॉर्डस ग्राउंड ट्विटर)

  लॉर्डसच्या मैदानात कपिल देव यांनी भारताला पहिला विश्वचषक मिळवून दिला होता. या आठवणी ताज्या करत प्रेक्षकांनी महिला संघाला प्रोत्साहन दिले.(छाया सौजन्य- लॉर्डस ग्राउंड ट्विटर)

 • लॉर्डसवरील मैदानावर भारतीय चाहत्यांचा उत्साह शिगेला

  लॉर्डसवरील मैदानावर भारतीय चाहत्यांचा उत्साह शिगेला

 • इंग्लंड संघाच्या चाहत्यांनी रंगारंग होऊन संघाला प्रोत्साहन देताना दिसले. (छाया सौजन्य- लॉर्डस ग्राउंड ट्विटर)

  इंग्लंड संघाच्या चाहत्यांनी रंगारंग होऊन संघाला प्रोत्साहन देताना दिसले. (छाया सौजन्य- लॉर्डस ग्राउंड ट्विटर)

 • 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' अशी पोस्टरबाजी देखील पाहायला मिळाली.(छाया सौजन्य- लॉर्डस ग्राउंड ट्विटर)

  'बेटी बचाओ, बेटी पढाओ' अशी पोस्टरबाजी देखील पाहायला मिळाली.(छाया सौजन्य- लॉर्डस ग्राउंड ट्विटर)

 • भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना सुरु होण्यापूर्वीचा हा क्षण(छाया सौजन्य- लॉर्डस ग्राउंड ट्विटर)

  भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना सुरु होण्यापूर्वीचा हा क्षण(छाया सौजन्य- लॉर्डस ग्राउंड ट्विटर)

अन्य फोटो गॅलरी