24 October 2017

News Flash

Photo Gallery : अंतिम सामना संपल्यानंतरची काही खास क्षणचित्र

 • सामना जिंकल्यानंतर आपल्या चाहत्यांना स्वाक्षरी केलेला टी-शर्ट देताना इंग्लिश क्रिकेटपटू

  सामना जिंकल्यानंतर आपल्या चाहत्यांना स्वाक्षरी केलेला टी-शर्ट देताना इंग्लिश क्रिकेटपटू

 • लॉर्ड्सची ऐतिहासीक गॅलरी आणि ऐतिहासीक विजय

  लॉर्ड्सची ऐतिहासीक गॅलरी आणि ऐतिहासीक विजय

 • याच साठी केला होता अट्टाहास!!

  याच साठी केला होता अट्टाहास!!

 • इंग्लंडची 'बाहुबली' ६ बळी घेणाऱ्या अॅना शर्बसोल मानाच्या पंक्तीत

  इंग्लंडची 'बाहुबली' ६ बळी घेणाऱ्या अॅना शर्बसोल मानाच्या पंक्तीत

 • कितने दूर कितने पास! हातातोंडाशी आलेला विजय निसटल्यानंतर भारतीय खेळाडूंचा चेहरा

  कितने दूर कितने पास! हातातोंडाशी आलेला विजय निसटल्यानंतर भारतीय खेळाडूंचा चेहरा

 • जगज्जेता बनण्याचा आनंद काही औरच असतो नाही?

  जगज्जेता बनण्याचा आनंद काही औरच असतो नाही?

 • या फोटोने अनेकांच्या काळजाला घरं पाडली

  या फोटोने अनेकांच्या काळजाला घरं पाडली

 • भारतीय चाहत्यांचा महिला संघाला पूर्ण पाठींबा होता

  भारतीय चाहत्यांचा महिला संघाला पूर्ण पाठींबा होता

अन्य फोटो गॅलरी