24 October 2017

News Flash

नव्या राष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्याची क्षणचित्रे

 • नवे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शपथविधीपू्र्वी राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली

  नवे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शपथविधीपू्र्वी राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली

 • राष्ट्रपती भवनाकडे निघालेले राष्ट्रपती

  राष्ट्रपती भवनाकडे निघालेले राष्ट्रपती

 • राष्ट्रपती रामनाथ कोविंद शपथ घेताना, सरन्यायाधिश जे. एस. केहर यांनी त्यांना शपथ दिली

  राष्ट्रपती रामनाथ कोविंद शपथ घेताना, सरन्यायाधिश जे. एस. केहर यांनी त्यांना शपथ दिली

 • मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि नियोजित राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती भवनाकडे निघाले असाताना

  मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि नियोजित राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती भवनाकडे निघाले असाताना

 • मावळत्या राष्ट्रपतींना सैन्यदलाकडून 'गार्ड ऑफ ऑनर' देण्यात आले

  मावळत्या राष्ट्रपतींना सैन्यदलाकडून 'गार्ड ऑफ ऑनर' देण्यात आले

 • शपथविधीचा कार्यक्रम संपल्यानंतर राष्ट्रपती भवनातून बाहेर पडताना नव्या राष्ट्रपतींचा ताफा

  शपथविधीचा कार्यक्रम संपल्यानंतर राष्ट्रपती भवनातून बाहेर पडताना नव्या राष्ट्रपतींचा ताफा

अन्य फोटो गॅलरी