24 October 2017

News Flash

चुकवू नका रक्षाबंधनाचे हे क्षण

 • भाऊ- बहिणीमधील प्रेम दर्शवणारा दिवस म्हणजे रक्षाबंधन. सोमवारी देशभरात उत्साहात रक्षाबंधन साजरं करण्यात आलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना महिलांनी राखी बांधली.

  भाऊ- बहिणीमधील प्रेम दर्शवणारा दिवस म्हणजे रक्षाबंधन. सोमवारी देशभरात उत्साहात रक्षाबंधन साजरं करण्यात आलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना महिलांनी राखी बांधली.

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या निवासस्थानी शाळेतील चिमुकल्या मुलींनी राखी बांधली.

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या निवासस्थानी शाळेतील चिमुकल्या मुलींनी राखी बांधली.

 • नरेंद्र मोदी यांना भगिनींनी राखी बांधली.

  नरेंद्र मोदी यांना भगिनींनी राखी बांधली.

 • 'ब्रह्मकुमारीं'नी बिकानेरमध्ये केंद्रीय अर्थराज्यमंत्री अरुण राम मेघवाल यांना राखी बांधली.

  'ब्रह्मकुमारीं'नी बिकानेरमध्ये केंद्रीय अर्थराज्यमंत्री अरुण राम मेघवाल यांना राखी बांधली.

 • रक्षाबंधनानिमित्त राज्यातील शेतकरी कुटुंबातील भगिनींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधली.

  रक्षाबंधनानिमित्त राज्यातील शेतकरी कुटुंबातील भगिनींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधली.

 • भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चातील महिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधली.

  भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चातील महिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधली.

 • देशाच्या संरक्षणासाठी सीमा रेषेवर पहारा देणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना महिलांनी राखी बांधली.

  देशाच्या संरक्षणासाठी सीमा रेषेवर पहारा देणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना महिलांनी राखी बांधली.

 • तरुणींनी जवानांना राखी बांधून जवानांप्रती आदर व्यक्त केला.

  तरुणींनी जवानांना राखी बांधून जवानांप्रती आदर व्यक्त केला.

अन्य फोटो गॅलरी