23 August 2017

News Flash

मराठा क्रांती मूक मोर्चातील लक्षवेधी क्षण…

  • मुंबईतील मराठा क्रांती मूक मोर्चात राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक आले होते. (छाया- सुशांत जाधव/प्रसाद यादव)

    मुंबईतील मराठा क्रांती मूक मोर्चात राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक आले होते. (छाया- सुशांत जाधव/प्रसाद यादव)

  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पेहरावा केलेल्या या चिमुकल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.(छाया- सुशांत जाधव/प्रसाद यादव)

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या पेहरावा केलेल्या या चिमुकल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.(छाया- सुशांत जाधव/प्रसाद यादव)

  • आर्थिक राजधानी भगवी झाल्याचे पाहायला मिळाले. (छाया- सुशांत जाधव/प्रसाद यादव)

    आर्थिक राजधानी भगवी झाल्याचे पाहायला मिळाले. (छाया- सुशांत जाधव/प्रसाद यादव)

  • मराठा समाज लोखोंच्या संख्येने मुंबईत दाखल झाला होता.(छाया- सुशांत जाधव/प्रसाद यादव)

    मराठा समाज लोखोंच्या संख्येने मुंबईत दाखल झाला होता.(छाया- सुशांत जाधव/प्रसाद यादव)

  • ‘एक मराठा, लाख मराठा’(छाया- सुशांत जाधव/प्रसाद यादव)

    ‘एक मराठा, लाख मराठा’(छाया- सुशांत जाधव/प्रसाद यादव)

  • छत्रपती शिवाजी टर्मिनल स्थानकाजवळील रस्ता मराठा मावळ्यांनी भगवा केला.(छाया- सुशांत जाधव/प्रसाद यादव)

    छत्रपती शिवाजी टर्मिनल स्थानकाजवळील रस्ता मराठा मावळ्यांनी भगवा केला.(छाया- सुशांत जाधव/प्रसाद यादव)

  • (छाया- सुशांत जाधव/प्रसाद यादव)

    (छाया- सुशांत जाधव/प्रसाद यादव)

  • मराठा क्रांती मूक मोर्चात महिला, तरुणींसह लहान मुलींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
(छाया- सुशांत जाधव/प्रसाद यादव)

    मराठा क्रांती मूक मोर्चात महिला, तरुणींसह लहान मुलींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. (छाया- सुशांत जाधव/प्रसाद यादव)

अन्य फोटो गॅलरी

  1. No Comments.