24 October 2017

News Flash

Photo Gallery : …म्हणून मैदानात मी षटकार मारु शकले – हरमनप्रीत कौर

 • महिला विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात हरमनप्रीतने शतकी खेळी करताना ७ षटकार लगावले. अंतिम सामन्यात अर्धशतकी खेळीदरम्यान तिने २ षटकार लगावले. या खेळीत हरमनप्रीत २ षटकार आणखी मारु शकली असती तर स्पर्धेत सर्वाधीक षटकार मारण्याचा विक्रम तिच्या नावे झाला असता.

  महिला विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात हरमनप्रीतने शतकी खेळी करताना ७ षटकार लगावले. अंतिम सामन्यात अर्धशतकी खेळीदरम्यान तिने २ षटकार लगावले. या खेळीत हरमनप्रीत २ षटकार आणखी मारु शकली असती तर स्पर्धेत सर्वाधीक षटकार मारण्याचा विक्रम तिच्या नावे झाला असता.

 • या षटकारांचं रहस्य काय? असं हरमनप्रीतला विचारलं असता तिने ही कला आपण लहानपणी मुलांसोबत क्रिकेट खेळताना अवगत केल्याचं म्हणलं.

  या षटकारांचं रहस्य काय? असं हरमनप्रीतला विचारलं असता तिने ही कला आपण लहानपणी मुलांसोबत क्रिकेट खेळताना अवगत केल्याचं म्हणलं.

 • " लहानपणापासून मला मोठे फटके खेळायला आवडायचे. मुलांसोबत क्रिकेट खेळल्यामुळे मला याची सवय होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मी अशीच खेळी केली. इंग्लंडविरुद्ध मात्र माझा अंदाज थोडा चुकला आणि मी बाद झाले."

  " लहानपणापासून मला मोठे फटके खेळायला आवडायचे. मुलांसोबत क्रिकेट खेळल्यामुळे मला याची सवय होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मी अशीच खेळी केली. इंग्लंडविरुद्ध मात्र माझा अंदाज थोडा चुकला आणि मी बाद झाले."

 • " घरगुती स्पर्धांमध्ये मी अशा अनेक खेळी केल्या आहेत. मात्र आंतराष्ट्रीय स्तरावर ही माझी पहिलीच मोठी खेळी होती. त्यामुळे माझ्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धची शतकी खेळी विशेष आहे."

  " घरगुती स्पर्धांमध्ये मी अशा अनेक खेळी केल्या आहेत. मात्र आंतराष्ट्रीय स्तरावर ही माझी पहिलीच मोठी खेळी होती. त्यामुळे माझ्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धची शतकी खेळी विशेष आहे."

 • याच आक्रमक खेळापुढे हरमनप्रीतला ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीग स्पर्धेत खेळायची संधी मिळाली. यानंतर हरमनप्रीतने काऊंटी क्रिकेटमध्येही आपलं नशीब आजमावलं. दोन्ही स्पर्धांमध्ये खेळणारी हरमनप्रीत ही पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे.

  याच आक्रमक खेळापुढे हरमनप्रीतला ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीग स्पर्धेत खेळायची संधी मिळाली. यानंतर हरमनप्रीतने काऊंटी क्रिकेटमध्येही आपलं नशीब आजमावलं. दोन्ही स्पर्धांमध्ये खेळणारी हरमनप्रीत ही पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे.

अन्य फोटो गॅलरी