24 October 2017

News Flash

….म्हणून बोल्ट हा महान खेळाडू आहे!

 • आपल्या कारकिर्दीतल्या शेवटच्या सामन्यात बोल्टला मनासारखी कामगिरी करता आली नाही. अमेरिकेच्या जस्टीन गॅटलीनने बोल्टला मागे टाकत सुवर्णपदक मिळवलं. तर बोल्टला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं.

  आपल्या कारकिर्दीतल्या शेवटच्या सामन्यात बोल्टला मनासारखी कामगिरी करता आली नाही. अमेरिकेच्या जस्टीन गॅटलीनने बोल्टला मागे टाकत सुवर्णपदक मिळवलं. तर बोल्टला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं.

 • लंडन येथे रंगलेल्या वर्ल्ड अॅथलिट्स चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत सर्व प्रेक्षक बोल्टला आपला पाठींबा दर्शवत होते.

  लंडन येथे रंगलेल्या वर्ल्ड अॅथलिट्स चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत सर्व प्रेक्षक बोल्टला आपला पाठींबा दर्शवत होते.

 • मात्र सुरुवात चांगली करण्यात बोल्ट अपयशी ठरला, आणि त्याला सुवर्णपदकाऐवजी कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं.

  मात्र सुरुवात चांगली करण्यात बोल्ट अपयशी ठरला, आणि त्याला सुवर्णपदकाऐवजी कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं.

 • उत्तेजक सेवन प्रकरणी गॅटलिनवर दोनवेळा बंदीची शिक्षा घातली होती. त्यानंतर कालच्या स्पर्धेत गॅटलिनने पुनरागमन केलं, १२ वर्षानंतर त्याचं हे पहिले विजेतेपद ठरलं.

  उत्तेजक सेवन प्रकरणी गॅटलिनवर दोनवेळा बंदीची शिक्षा घातली होती. त्यानंतर कालच्या स्पर्धेत गॅटलिनने पुनरागमन केलं, १२ वर्षानंतर त्याचं हे पहिले विजेतेपद ठरलं.

 • क्रिश्चन कोलमनने या स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई केली.

  क्रिश्चन कोलमनने या स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई केली.

 • स्पर्धेनंतर जस्टिन गॅटलिनने एका गुडघ्यावर बसत बोल्टला मुजरा करत आपला आदर व्यक्त केला.

  स्पर्धेनंतर जस्टिन गॅटलिनने एका गुडघ्यावर बसत बोल्टला मुजरा करत आपला आदर व्यक्त केला.

 • यावेळी पत्रकारांशी बोलताना गॅटलिन म्हणाला, बोल्टने माझं अभिनंदन केलं, तू या क्षणासाठी खूप मेहनत घेतली आहेस. असं म्हणत माझं कौतुकही केलं.

  यावेळी पत्रकारांशी बोलताना गॅटलिन म्हणाला, बोल्टने माझं अभिनंदन केलं, तू या क्षणासाठी खूप मेहनत घेतली आहेस. असं म्हणत माझं कौतुकही केलं.

 • १०० मिटर स्पर्धेतून निवृत्ती घेतली असली तरीही बोल्ट पुढच्या आठवड्यात ४ * १०० मिटर रिले स्पर्धेत सहभागी होईल.

  १०० मिटर स्पर्धेतून निवृत्ती घेतली असली तरीही बोल्ट पुढच्या आठवड्यात ४ * १०० मिटर रिले स्पर्धेत सहभागी होईल.

 • स्पर्धा संपल्यानंतर बोल्टसोबत सेल्फी काढण्यासाठी स्टेडियममध्ये चाहत्यांची एकच झुंबड उडाली होती.

  स्पर्धा संपल्यानंतर बोल्टसोबत सेल्फी काढण्यासाठी स्टेडियममध्ये चाहत्यांची एकच झुंबड उडाली होती.

अन्य फोटो गॅलरी