26 September 2017

News Flash

औरंगाबाद

जालन्यात नदीत बुडून तीन मुलींचा मृत्यू

मैत्रिणीला वाचवायला गेल्या आणि वाहून गेल्या

बेडूकराव गेले कुठे?

मागील १५ वर्षांत ५० पेक्षा अधिक बेडकांच्या प्रजाती नष्ट झाल्या आहेत.

नारायण राणेंना पैशांची गुर्मी : दीपक केसरकर

गुन्हेगारी प्रवृत्तीला भाजपने थारा देऊ नये

दुष्काळ हटला; मराठवाडा चिंब

गेल्या वर्षीच्या तुलनेत तसा कमी पाऊस दिसत असला तरी दुष्काळ सावट पूर्णत: संपले आहे.

स्वतंत्र मराठवाडय़ाचा क्षीण स्वर, तरीही राज्यकर्त्यांकडून फूस!

विदर्भ आणि मराठवाडय़ात वातावरण विरोधी तयार करण्याचा हा अप्रत्यक्षपणे प्रयत्न आहे. 

मराठवाड्याला आता विकास लढ्याची गरज : मुख्यमंत्री 

मराठवाडा मुक्तीसंग्राम वर्धापन दिन साजरा

‘समृद्धी’च्या मार्गात कर्जमाफीचा अडथळा

समृद्धी महामार्गामध्ये ९ हजार ७२९ हेक्टर क्षेत्र सरकारला खरेदी करावयाचे आहे.

परळी औष्णिकविद्युत केंद्राला कोळशाचा पुरवठा निम्माच

३ हजार ४०० उष्मांक मूल्य असणारा कोळसा परळीतील केंद्रात लागतो.

यंत्रणेचा अभाव आणि जागेचाही प्रश्न

वैद्यकीय परिषदेच्या मानकानुसार घाटी रुग्णालयातील प्रसूती विभागाला केवळ ९० घाटांची मान्यता आहे.

‘क’ आणि ‘ड’ वर्गातील महापौरांची निवड जनतेतून करण्याची सरकारची तयारी

 १०९ व्या महापौर परिषदेचे उद्घाटन शनिवारी शहरातील एक तारांकित हॉटेलमध्ये करण्यात आले.

‘प्रगतिपथा’वर सहा टोल!

रस्त्याचे कामाला कमालीचा वेग असल्याने लवकरच हे काम पूर्ण होईल,

खड्डे बुजविण्यासाठी माती नको, टिकावू साहित्य वापरा

आदेशानंतरही महापालिकेने शहरातील रस्ते खड्डेमुक्त केले नाहीत.

न्यायालयीन प्रक्रियेत औरंगाबाद खंडपीठ देशापुढील आदर्श

आज नागपूर खंडपीठाला मागे टाकण्याचा वेग औरंगाबादने घेतला आहे.

समीर मेहतासह पत्नीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देखभाल दुरुस्ती निर्णयाने जायकवाडीच्या लाभक्षेत्रात सिंचन घटणार

जायकवाडी धरणातून सिंचनासाठी कालवे काढण्यात आले. पठणचा डावा कालवा २०८ किलोमीटरचा आहे.

खड्ड्यात झाडे लाऊन विद्यार्थ्यांनी केला पालिकेचा निषेध

महापालिकेचे रस्त्यांकडे दुर्लक्ष

शंभरांवर शाळांच्या दुरुस्तीची गरज

दुरुस्तीच्या स्थितीतील सर्वाधिक २३ शाळा या औरंगाबाद तालुक्यातील आहेत.

बाबा राम रहिम दोषी, शीख समाजाने मिठाई वाटून साजरा केला आनंद

संतांचा वेश घेऊन वाईट कृत्ये करणाऱ्यांचा पर्दाफाश

औरंगाबादेतील शवागृह शीतगृहाविना

येथे शीतगृहही नसल्यामुळे बेवारस मृतदेहांना एका वातानुकूलित खोलीत उघडय़ावरच ठेवावे लागत आहेत.