25 June 2017

News Flash

क्रीडा

नकुशे गुरू!

‘गुरू साक्षात परब्रह्म’ अशा शब्दांत त्याची महती सांगितली जाते.

भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये आज दुसरी लढत

पहिला सामना पावसामुळे रद्द करावा लागल्यामुळे आता साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे

भारताची आज इंग्लंडशी सलामी

भारतीय संघ अनुभवी मिताली राजच्या नेतृत्वाखाली खेळत आहे.

कोहलीच सर्वेसर्वा असेल, तर प्रशिक्षकाची गरज काय?

भारताचे माजी फिरकीपटू इरापल्ली प्रसन्ना यांचा सवाल

जर्मनी-चिली लढत बरोबरीत

रशिया, पोर्तुगाल, मेक्सिको यांच्यात चढाओढ

भारत-पाकिस्तान पुन्हा समोरासमोर

भारताला पाचव्या ते आठव्या स्थानासाठीच्या लढतीसाठी खेळावे लागणार आहे.

वादाच्या पाश्र्वभूमीवर भारताची कॅरेबियन मोहीम

विंडीजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी विराटसेना सज्ज

बीसीसीआयच्या वाटय़ाला ४० कोटी ५० लाख डॉलर

आयसीसीच्या महसूल वाटपात २२.५ टक्के लाभ

धनुर्विद्येच्या विकासाचा वेध!

धनुर्विद्या हा प्राचीन काळापासून चालत आलेला क्रीडा प्रकार आहे.

सहा महिने ना वाद, ना चर्चा

कुंबळे-कोहली यांच्यातील टोकाचे मतभेद उघड

रोनाल्डोच्या गोलने पोर्तुगाल विजयी

यजमान रशियाला नमवून अव्वल स्थानी झेप

भारत विजयपथावर परतण्यासाठी सज्ज

उपांत्यपूर्व फेरीत आज मलेशियाशी सामना

जर्मनी-चिली यांच्यात आज लढत

सातत्यपूर्ण खेळाचा कस

पोर्तुगाल व रोनाल्डोची कसोटी

रशियाने सलामीच्या लढतीत न्यूझीलंडवर विजय मिळवत संपूर्ण तीन गुणांची कमाई केली आहे.

भारताविरुद्धच्या मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा संघ कायम

भारत-विंडीज यांच्यातील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला २३ जूनपासून प्रारंभ होत आहे.

चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पध्रेचे भवितव्य अधांतरी

भारतात होणाऱ्या आगामी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पध्रेचे भवितव्य अधांतरी आहे.

भारताचा अमेरिकेवर विजय

पुरुष गटात मात्र भारताला चीनविरुद्ध १.५-२.५ असा पराभव पत्करावा लागला.

नेदरलँड्सला पराभूत करण्यासाठी भारत सज्ज

भारताने येथे विजय मिळवल्यास गोल सरासरीच्या जोरावर ते अव्वल स्थानी कायम राहतील.

कोहलीचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय योग्यच -गिलख्रिस्ट

भारत पराभूत झाल्यावर कोहलीच्या या निर्णयावर भरपूर टीका झाली. पण कोहलीचा निर्णय योग्यच होता.

क्रीडा धोरणाला कंटाळून अनेक क्रीडापटूंचा महाराष्ट्राला रामराम

काही खेळाडूंनी तर अन्य राज्यातील संघाकडून खेळायला सुरुवातही केली असल्याचे वृत्त आहे.

श्रीकांत व सायनाकडून भारताला अपेक्षा

ऑस्ट्रेलियन स्पर्धेतही अनपेक्षित निकाल नोंदविण्यासाठी प्रणॉय उत्सुक आहे.

बीसीसीआयचे बोधचिन्ह ब्रिटिशकालीन का?

क्रीडा मंत्रालयाला सवाल

विश्वचषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा २०२०मध्ये होणार?

पुढील चॅम्पियन्स करंडक स्पर्धा भारतात?