26 September 2017

News Flash

लाईफस्टाईल

दहा लाख बालमृत्यू टाळण्यात यश

भारतात १ ते ५९ महिन्यांच्या मुलांमध्ये मृत्युदर कमी होण्याची आवश्यकता आहे.

वेगाने वाढणारा ‘सुपर मलेरिया’ हा जागतिक धोका

आग्नेय आशियामध्ये अतिजलद गतीने पसरणाऱ्या ‘सुपर मलेरिया’ने जागतिक धोका निर्माण केला

हवाप्रदूषणामुळे मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका

हवाप्रदूषणामुळे हृदयविकार, स्ट्रोक, कर्करोग, अस्थमा आणि फुप्फुसाचे आजार निर्माण होतात.

मेंदूला अपघातात इजा झाल्यास फेफऱ्याचा धोका

‘जर्नल स्टेम सेल रिपोर्ट्स’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

वैवाहिक संघर्षांवेळी तणावमुक्तीसाठी मित्रांची मदत

संशोधकांनी या अभ्यासासाठी १०५ नवविवाहित जोडप्यांचा अभ्यास केला

दीर्घायुष्यासाठी बैठी अवस्था टाळा

आळशी लोकांना याचा अधिक धोका असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.

दक्षिण आशियातील हृदयविकारास आनुवंशिक कारणे

दक्षिण आशियात ज्या लोकांच्या घरात आनुवंशिकतेने हृदयविकार आले आहेत त्यांच्यात हा धोका तिप्पट असतो.

डेंग्यू रोखण्यासाठी आरोग्य प्रणालीच्या सक्षमतेची गरज

संक्रमित आजार हे गरीब लोकसंख्या आणि आर्थिक विकास कमी असलेल्या भागात अधिक प्रमाणात होतात.

आरोग्यपूर्ण जीवनशैलीमुळे मानसिक आरोग्यात सुधारणा

आरोग्यपूर्ण जीवनशैली राखल्यामुळे मानसिक आरोग्यामध्ये होणारी घसरण रोखणे शक्य आहे.

हवामान आधारित प्रणालीने डेंग्यू प्रसार ओळखणे शक्य

जर कमी तापमान असेल तर (१७ ते १८ अंश) विषाणू संक्रमण होण्याचे प्रमाण कमी असते.

वेदनाशामक गोळ्यांऐवजी तरुणांची व्यायामाला पसंती

सध्या अगदी लहान वयामध्येही तीव्र वेदनेला सामोरे जावे लागत आहे.

स्वादुपिंडाचा कर्करोग व काविळीचे सेल्फीने निदान शक्य

सेल्फीच्या मदतीने स्वादुपिंडाचा कर्करोग किंवा इतर रोगांचे निदान करता येते

स्टॅटिन औषधांमुळे विषमज्वर, हिवतापापासूनही बचाव

अमेरिकेतील डय़ुक विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी असा जनुक शोधला आहे

मातेच्या दुधामुळे बालकांना जीवाणूंपासून संरक्षण

अमेरिकेतील व्हँडरबिल्ट विद्यापीठात या बाबतचे संशोधन करण्यात आले आहे.

कर्करोग निदानासाठी स्वस्त रक्तचाचणी

कर्करोग गाठी असलेल्या रुग्णाचे रक्त घेऊन अनेक प्रकारच्या कर्करोगांचे निदान करता येते

अ‍ॅक्शन व्हिडीओ गेममुळे मेंदूची हानी

कॅनडामधील मॉन्ट्रियल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी याबाबत संशोधन केले.

नवजात बालकांसाठी मातेचे दूधच सर्वोत्तम

गाई-म्हशीच्या दुधात कॅसीन नावाचे प्रथिन असते ते बालकांना पचण्यास जड असते.

पेट टॉक : प्राणिमुखाच्या आरोग्यासाठी..

घरातील पाळीव प्राण्यांना प्रत्येक वेळी नैसर्गिक मार्गाने दातांची स्वच्छता राखणे शक्य होत नाही.

साखरेच्या अतिसेवनामुळे पुरुषांमध्ये उदासीनता

साखरेच्या अतिसेवनामुळे मानवी आयुष्य मोठय़ा प्रमाणात प्रभावित झालेले आहे.

‘हिपॅटायटीस सी’ विरोधात लढण्यासाठी राष्ट्रीय कार्यक्रम

‘हिपॅटायटीस सी’ग्रस्त असणाऱ्या रुग्णांना सर्व उपचार देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.

नवजात शिशूच्या आरोग्य सुधारणेसाठी मार्गदर्शक तत्त्वे

एफपीसी ही आरोग्य सेवेसाठी महत्त्वाची संकल्पना म्हणून उदयास आली आहे.

भरपेट न्याहरीमुळे वजन नियंत्रित

या संशोधनासाठी जवळपास ५० हजार लोकांच्या आहार घेण्याची पद्धत तपासण्यात आली.

गर्भधारणेत उच्च स्निग्धांशयुक्त आहार घेणे अपायकारक

मुलांमध्ये त्यामुळे चिंता आणि नैराश्य येते, असा इशारा नव्या अभ्यासात देण्यात आला आहे.

आरोग्यदायी जीवनशैलीने आयुष्यमानात वाढ

संशोधकांनी यासाठी १४ हजार लोकांची माहिती गोळा करून त्याचे विश्लेषण केले.