22 August 2017

News Flash

मनोरंजन

आपटीबार

फ्लॉपच्या या मांदियाळीमागे प्रेक्षकांच्या चित्रपट पाहण्याच्या पद्धतीत काही फार बदल झालेला आहे असं नाही

माधुरीवर मालिका..

माधुरी आणि प्रियांका चोप्रा या दोघीही हॉलीवूडच्या या शोसाठी निर्मात्या म्हणून एकत्र आल्या आहेत,

बंडखोर..

लालन सारंग यांच्या अभिनय प्रवासात ‘सखाराम बाईंडर’ नाटक मैलाचा दगड ठरले. 

लाइट्स, कॅमेरा.. ‘फोटो खिचो’

फोटोग्राफी हा विषय शिकवणारा गौरव एक फिल्ममेकर आहे, त्यासोबतच यूटय़ूब व्लॉगिंगमध्येही तो बराच सक्रिय आहे.

मॉलमध्ये युद्धगोल!

तीनेक वर्षांपूर्वी आलेला त्याचा ‘अ‍ॅटोमॅटा’ हा बरा चित्रपट फारसा लोकप्रिय बनू शकला नाही.

सेलिब्रिटींची मंदीयाळी

वर्षांतून दोनदा होणाऱ्या या फॅशन सोहळ्यामध्ये डिझायनर्ससोबतच सेलिब्रिटींची मांदियाळी असते.

‘पहरेदार पिया की’ मध्ये चुकीचे दाखवलेले नाही’

या मालिकेचा आशय आक्षेपार्ह किंवा कुठलाही चुकीचा संदेश देणारा नाही.

अडीच लाख चित्रपट कर्मचारी आजपासून संपावर

‘एफडब्ल्यूआयसीई’ने पुकारलेल्या या संपाला भाजपप्रणीत चित्रपट कर्मचारी संघटनेनेही पाठिंबा दिला आहे.

वसुंधरा चित्रपट महोत्सवाचे सोलापुरात आयोजन

यंदाच्या वर्षीच्या चित्रपट महोत्सवाचा विषय ‘नद्या वाचवा-जीवन वाचवा’ असा राहणार आहे.

मनमानी कात्रीचा वाद

बोर्डाच्या अध्यक्षपदी प्रसून जोशी यांच्यासारख्या हुशार माणसाची निवड व्हावी हे आनंदाचेच आहे.

संवेदनशील ‘ऋणानुबंध’!

चित्रपटाची पटकथा व संवाद अभिनेता चिन्मय मांडलेकर यांचे असून संगीतकार राहुल रानडे आहेत.

‘अपराध मीच केला’  कोमट प्रयोग

अभिनेते अरुण सरनाईक यांनी नौदल कमांडरची प्रमुख भूमिका साकारली होती.

स्त्रीवादी हिंसाचार!

सिक्सटीएट किल सरळसाधा चित्रपट नाही. गुन्हेपटांची सरधोपट वाट तो कधीच धरत नाही.

दृष्टीहीन आणि कर्णबधिरांसाठी ‘दंगल’

१५ ऑगस्टला दुपारी १२ वाजता दृष्टीहीन प्रेक्षकांना ऑडिओ वर्णनासह ‘दंगल’ दाखवण्यात येणार आहे.

नाटय़छटा : व्यक्त होण्यासाठी साह्य़कारी

प्राथमिक आणि अंतिम स्पर्धेसाठी परीक्षेचा जणू ताफाच निर्माण करण्यात आला होता

नटांचा दिग्दर्शक

एकाच वेळेला बरीच नाटकं पूर्ण ताकदीनिशी रंगमंचावर आणण्यात त्यांचा हातखंडा.

पुन्हा एकदा माई..!

‘घाडगे अँड सून’ ही नवीकोरी मालिका ‘कलर्स मराठी’वर प्रेक्षकांच्या भेटीला येत्या १४ ऑगस्टपासून येत आहे

महानायकाबरोबर दिव्यांगांनी गायले राष्ट्रगीत

विविध प्रवर्गातील विकलांग मुलांसमवेत अभिनेते अमिताभ बच्चन यांनी साईन लँग्वेजमध्ये राष्ट्रगीत गायले आहे

नाटक-बिटक : ‘रंगभान’मधून नव्या काळाचे नाटककार घडणार

नावनोंदणीसाठी १० ऑगस्ट ही अंतिम मुदत आहे.

कॉमेडीची कसरत

कॉमेडी शोजची टीआरपीसाठी चाललेली अजब कसरत सध्या सगळ्याच वाहिन्यांवर पाहायला मिळते आहे.

माझ्या मनमोकळेपणाचा अजयलाच जाच

बॉलीवूडच्या तथाकथित ग्लॅमरपासून स्वत:ला थोडं दूर ठेवणारी काजोल सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

संवादिनीचा सांगाती

नोकरी सांभाळून अनेक संगीत नाटके आणि दिग्गज गायकांना संगीत साथ त्यांनी केली.

मला काहीच प्रॉब्लेम नाही!

‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ हा चित्रपट म्हणजे आजच्या पिढीची गोष्ट आहे.

‘टिळक आणि आगरकर’ : नव्या संदर्भात..

लोकमान्य टिळकांच्या भूमिकेत सुनील रमेश जोशी हे त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्त्वामुळे शोभले आहेत