25 June 2017

News Flash

नागपूर

रेशीम उत्पादन करणाऱ्या किडय़ांवरही पर्यावरणातील असंतुलनाचा परिणाम

उत्पादन वाढीसाठी नागपूर विद्यापीठात संशोधन

खापरीतील झोपडपट्टीधारकांवर अन्याय

प्रकल्पग्रस्तांसाठी बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुलातील दुकानांचे वाटप त्यांनाही करावे, अशी मागणी आहे.

वृक्ष लागवड मोहिमेसाठी ‘माय प्लॅन्ट’ अ‍ॅप

अ‍ॅपवरील माहिती वनखात्याच्या संकेतस्थळावर आपोआप नोंदवली जाईल.

मुलांच्या मृत्यूची उच्च न्यायालयाकडून दखल

गेल्या दहा दिवसांमध्ये तीन मुलांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याने संपूर्ण समाज ढवळून निघाला.

फेसबुक, ट्विटरच्या मुख्यालयाला नोटीस

न्यायपालिका आणि उच्च न्यायालयासंदर्भात मानहानीकारक टिपण्णी केली जाते.

कचऱ्यापासून रिमोटवरील विमान बनवले

ही किमया आता ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’च्या दिशेने वाटचाल करत आहे.

जीएसटीमुळे शेतकऱ्यांच्या खिशावर ताण

नव्या कर प्रणालीत खते, कीटकनाशकांवर १२ ते १८ टक्के कर लावला जाणार आहे.

पावसाच्या हुलकावणीने विदर्भातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

मोसमी पावसाचा अंदाज चुकल्याने हवामान खाते भरपाई देणार का?, शेतकऱ्यांकडून विचारणा

‘स्वाइन फ्लू’चा विळखा

राज्यात २३० मृत्यू, महिलांची संख्या अधिक

नक्षलग्रस्त विभागात पुण्यातील सनदी अधिकाऱ्याचा प्रयोग!

डॉ. अय्याज तांबोळी यांच्या परिश्रमातून छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये सुसज्ज रुग्णालय

समृद्धीचा पेच आणि वैदर्भीय नेत्यांची चुप्पी

समृद्धीच्या संदर्भात काँग्रेसची अधिकृत भूमिका काय, या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक प्रदेशनिहाय वेगवेगळे आहे.

ऊर्जामंत्र्यांच्या जिल्ह्य़ात विजेचा ‘दे धक्का’

उघडय़ावरील वीज वाहिन्यांमुळे सामान्यांचे बळी जात असताना प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे.

व्यायामशाळेतील पूरक पौष्टिक आहार आरोग्यास घातक

काही खेळाडूंनी उत्तेजक पदार्थाचे सेवन केल्याचे आढळून आले होते.

शिक्षण मंडळाच्या आदेशाला चूड

विद्यार्थ्यांकडून शाळेतून वह्य़ा, शैक्षणिक साहित्य, दप्तर, खरेदी करण्याबाबत आग्रह करण्यात येऊ नये.

लाखोंचा जीव धोक्यात

ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आश्वासन फोल

आयटीआय प्रवेशाचे संकेतस्थळ ‘हँग’

दिवसभर विद्यार्थ्यांची धावाधाव

महाकाळकरांसाठी पक्ष तर, वनवेंसाठी नगरसेवकांची मध्यस्थी

काँग्रेसमधील वाद; महापौरांना प्रतिवादी करण्याचे आदेश

पालिकेचा अर्थसंकल्प पंचांग, पोथी

आतापर्यंत खर्च निधीची सीबीआय चौकशी करा, निवडणूक वचननाम्यातील योजनांना फाटा

रद्द तिकिटांची रक्कम रेल्वेने थकवली

पैसे परत घेण्यासाठी प्रवाशांची पायपीट

पार्किंगच्या जागेवरून दोन गटांतील वादातून गोळीबार चौकात खून

शहर, ग्रामीणमध्ये दिवसभरात तीन हत्या

‘फादर्स डे’निमित्त वडिलांचे देहदान

नेत्रदान केल्यामुळे दोघांना दृष्टी मिळाली; वैद्यकीय अधिकाऱ्याचा आदर्श

सुरक्षा बलाकडून जवानांच्या वेतनाची लूट

शासकीय नियमानुसारच वेतन देण्यात येत असून त्याकरिता स्वतंत्र मंडळ स्थापन करण्यात आले आहे.

भाजपची ‘घरघर’ मोहीम

भाजप घराघरात पोहोचल्याचा दावा करीत आहे, तर काँग्रेसने बुथवर लक्ष केंद्रित केले आहे.