25 June 2017

News Flash

नवी मुंबई

‘पामबीच’ दुरुस्ती जर्मन तंत्रानेच!

सिडकोने १७ वर्षांपूर्वी बांधलेल्या या मार्गाची आता दुरवस्था झाली आहे.

कोपरी उद्यान उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

उद्यानाचे काम पूर्ण होऊन एक महिना लोटला तरी त्याचे उद्घाटन करण्यात आलेले नाही.

खाऊखुशाल : तांबडा-पांढरा आणि खुळा रस्सा..

घरभर मसाल्याच्या घमघमाटानं भुकेनं धरलेला ताल मग हा नादखुळा रस्सा अधिकच द्रुतगतीला आणतो.

वाळूचोरीची पाळेमुळे कल्याणमध्ये

तळोजा गाव ते खारघरदरम्यान वाळूने भरलेले ट्रक रोज काळोखात उभे केले जातात

बंदी असूनही अंतर्गत रस्त्यांवर अवजड वाहनांचेच राज्य

अवजड वाहनांना ठाणे-बेलापूर मार्गावरून ये-जा करण्याची परवानगी देण्यात आली आहे

नवी मुंबईत‘गुड मॉर्निग’ पथकाची वसुली

हागणदारीमुक्त नवी मुंबईसाठी महानगरपालिकेने ‘गुडमॉर्निग पथक’ संकल्पना राबविली आहे.

पंचायत-पालिकेच्या कात्रीत शाळा

या शाळांना आजवर जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीकडून निधी मिळत असे.

मासळी बाजारात पुन्हा गजबजाट

उरणच्या बाजारात मोठय़ा संख्येने मासळीच्या खरेदी-विक्रीसाठी गजबजाट सुरू झाला आहे.

पावसाळ्यासाठी उरण तहसील कार्यालय सज्ज

तालुक्यातील पुनाडे, चिरनेर व कडाप्पे अशा तीन गावांना दरडींचा धोका असल्याचे सांगितले जाते.

नवी मुंबईत सामूहिक योगसाधना

मल्लखांबाची प्रात्यक्षिकेही या वेळी दाखवण्यात आली.

गोष्टी गावांच्या : पुरोगामी गाव

पूर्वेला खैरणे गाव आणि विस्र्तीण शेतीवाडी. पश्चिमेला खाडीकिनारा.

भाज्यांचे भाव पुन्हा कडाडले

किरकोळ बाजारात लूट; परराज्यांतील भाज्यांवरच मदार

मुंढे यांच्या निर्णयांची चौकशी करावी

महासभेत ठराव; निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशीचे संकेत

पालिकेच्या ई-स्वच्छतागृहांतील नाणेपेटय़ांची चोरी

सुविधेचा फज्जा; अस्वच्छता, बिघाडांमुळे निरुपयोगी

हलगर्जीपणा बँकेला महागात

दस्तऐवज बँकेच्या ताब्यात असताना गहाळ झाला तसेच कर्ज फेडल्यानंतर बँकेकडून तो परत केला गेला नाही, तर काय?

सख्खा मित्र, पक्का वैरी

आपल्याच मित्राचा खून करून तो अपघात असल्याचा भासवण्याचा कट त्यांनी रचला.

पनवेल‘कर’ग्रस्त?

उद्योजक मुख्यमंत्र्यांच्या दारी; १२ ते २७ टक्के मालमत्ता कराचा बोजा

शासकीय शिक्षण संस्थांमध्ये लवकरच योगाभ्यास

अभ्यासक्रमाची जबाबदारी क्रीडा शिक्षकांवर; वैद्यकीय शिक्षण विभागाची माहिती

धार्मिक स्थळांवर पावसाळ्यातही कारवाई

४४१ बेकायदा स्थळे कचाटय़ात

नगरसेविकेच्या गाडीवर प्रकल्पग्रस्त महिलेचा हल्ला

घणसोली प्रभाग कार्यालयातही मोडतोड

‘बेघरां’साठी सिडकोची ५३२९ घरे

सिडकोने येत्या तीन वर्षांत ५३ हजार घरांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.

तळोज्यात अवैध वाळूच्या ३४ ट्रकवर कारवाई

नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त नितीन पवार यांना वाळू तस्करीची माहिती मिळाली.

अनधिकृत बांधकामांवर रबाळेत हातोडा

रबाळे गावानजीक स्थानिक रहिवासी राजू धोत्रे यांनी विकासकाला इमारत बांधण्यासाठी जागा दिली होती

प्रशासनातील मरगळ फेरीवाल्यांच्या पथ्यावर

कारवाई करण्यास स्थानिक प्रभाग अधिकारी व अतिक्रमण विभाग अपयशी ठरले आहेत.