26 September 2017

News Flash

नवनीत

मऊसूत

त्या घर्षणाच्या पातळीचं मोजमाप करण्यासाठी त्यांनी एक अतिशय साधं उपकरण बनवलं.

वंगणतेलातील पाण्याची मोजदाद

वंगणे आणि पाणी परस्परांचे एकप्रकारे शत्रू होत. वंगणामध्ये रासायनिक पुरके  असतात.

वंगणतेलाचा सहगुणक

वंगणतेलाच्या घर्षणाचा सहगुणकजितका कमी तितके ते वंगणतेल जास्त कार्यक्षम होय.

कुतूहल : परीक्षण-नमुना काढण्याच्या पद्धती

औद्योगिकक्षेत्रात मालाची निर्मिती होता असताना व निर्मितीनंतर मालाची गुणवत्ता तपासली जाते.

विद्युत चुंबकत्व

जर तारेतून वाहणारी विद्युतधारा वाढवली तर चुंबकसूचीचे विचलन अधिक प्रमाणात होते.

विद्युतघट आणि विद्युत विभवांतर

या पट्टय़ांच्या आम्लाबाहेरील टोकांना एक एक लहान तांब्याची तार जोडलेली असते.

कुतूहल : पुस्तकांचे आकार

आपण पुस्तक वाचतो त्या क्रमाने पुस्तकाची पाने छापली जात नाहीत.

वाग्देवीचे वरदवंत : गिरीश कर्नाड (१९९८)

१९ मे १९३८ रोजी महाराष्ट्रातील माथेरान येथे गिरीश कर्नाड यांचा जन्म झाला

बिलियन्स अँड बिलियन्स

कार्ल सेगनची ‘कॉसमॉस’ ही मालिका तुम्हाला कदाचित आठवत असेल.

सव्वासहा व्हीटन

एक गार्न इतका त्रास होणारा माणूस इतका गलितगात्र होईल की, प्रवासच करू शकणार नाही! 

ताऱ्यांचं वजन

आइन्स्टाइनच्या म्हणण्यानुसार त्याचा प्रभाव प्रकाशकिरणांवरही पडतो.

डोक्याचं वजन

वैज्ञानिक पद्धतीची कास धरत हा प्रयोग तब्बल पाच वेळा करून डोक्याचं सरासरी आकारमान मोजण्यात आलं.

अर्धायूचे मापन

कोबाल्ट-६० नावाचे अणुभट्टय़ांत निर्मिले जाणारे एक मूलद्रव्य, अशाच रीतीने किरणोत्सार करत असते.

डॉ. यू. आर. अनंतमूर्ती (१९९४ )

डॉ. अनंतमूर्ती हे आधुनिक कन्नड साहित्यातील एक तडफदार व्यक्तिमत्त्व.

कुतूहल : पेशींचा तुलनात्मक आकार

फलित न झालेले किंवा नुकतेच फलित झालेलं अंड हीसुद्धा एकच पेशी असते.

कुतूहल – ज्वालाग्राहकतेचे मोजमाप

ज्वालाग्राही पेट्रोलियम पदार्थाचे वर्गीकरण करण्यासाठी फ्लॅश पॉइंट ही चाचणी वापरली जाते.

मानवी आनंदाचे मोजमापन

१५० हून अधिक देशांची या निर्देशांक मूल्याच्या उतरत्या क्रमाने २०१२ साली यादी देण्यात आली.

मानव विकासाचे मोजमापन

आकडेवारी मिळवून गणिती पद्धतीनी एक मानव विकास निर्देशांक संकलित केला जातो.

वॉसा आणि लाऊफेनबुर्ग

तीन वर्षांनी ही नौका बांधून पूर्ण झाली आणि तिला जलार्पण करण्याचा समारंभ सुरू झाला.

…आणि हवेत उडणाऱ्या एअर कॅनडाच्या फ्लाइटची इंधनटाकी रिकामी झाली!

इंधन संपल्यामुळं विमान पुढं जाणंही अशक्य आणि विमानातली इतर यंत्रणाही ठप्प!

कुतूहल : मापनातल्या गफलती

वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या मोजमापांविषयी आपण माहिती घेतो आहोत.

अळणी मीठ?

साहजिकच गृहिणीला प्रश्न पडतो की खारटपणा मोजण्याचं काही मापच नाही का!

कारल्याची कटुता

कारल्याची भाजी करणाऱ्या कोणत्याही गृहलक्ष्मीला विचारा. ती सांगेल की पांढऱ्या रंगाची कारली तितकी कडवट नसतात.

कुतूहल : साखरेची गोडी

एक फ्रुक्टोजचा अपवाद वगळला तर बहुतेक नैसर्गिक साखरेची गोडी सुक्रोजपेक्षा कमीच भरते.