25 June 2017

News Flash

ठाणे

विद्यार्थ्यांसाठी अडचणींचा ‘सेतू’

कर्मचाऱ्यांना विविध प्रमाणपत्रे तयार करण्यासाठी वेळ लागत आहे.

६० टक्के रिक्षा दुसऱ्याच्या परवान्यावर

प्रत्यक्ष परवाना असणारे तब्बल ६० टक्के रिक्षाचालक आता विविध कारणांनी रिक्षा चालवीत नाहीत.

खाडीलगतची बांधकामे हटवणार

या बांधकामांवर संयुक्तपणे कारवाई करण्याच्या सूचना महापालिका प्रशासन व महसूल विभागाला देण्यात आल्या आहेत.

टीएमटीचे ‘काळे’ कृत्य समाजमाध्यमांवर

या काळ्या धुरामुळे पर्यावरण तसेच नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते.

वीजदेयकांनी नागरिकांचे ‘दिवा’ळे!

दिव्यातील मुंब्रा देवी रोडवर लक्ष्मी चौथे अपार्टमेंटमध्ये मोहन गरुडे भाडय़ाच्या घरामध्ये राहतात.

खाऊखुशाल : संध्याकाळच्या भुकेची चटपटीत सोय

ब्रेडमध्ये ते सारण भरून तळले की मस्त कुरकुरीत लागते.

४४२ इमारती धोकादायक!

दरवर्षी पावसाळ्याच्या आधी महापालिका शहरातील धोकादायक इमारतींचे सव्‍‌र्हेक्षण करीत असते.

खाऊखुशाल : रसना तृप्त करणारा रस!

वसईतील ‘अर्बन ज्यूस कॅफे’ म्हणजे ताज्या फळांचा रस मिळण्याचे उत्तम ठिकाण.

संतुलित आहार हाच उत्तम आरोग्याचा मार्ग

‘लोकसत्ता आरोग्यभान’ कार्यक्रमात तज्ज्ञांचा निर्वाळा

नेवाळीच्या आंदोलनात महिला पोलिसांचा विनयभंग

पोलिसांचा विनयभंग केल्याची धक्कादायक माहिती आता समोर येत आहे.

नेवाळी पेटले!

या आंदोलनाचा मोठा फटका कल्याण-कर्जत मार्गावरील वाहतुकीलाही बसला.

‘आंदोलन पूर्वनियोजित’

हा हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला

नेवाळी आंदोलनाचा वाहतुकीला फटका

मुंबईला जाणाऱ्या अनेक वाहनचालकांना वळसा घालावा लागत होता.

टीएमटीच्या कमाईत रोज चार लाखांची भर

या उत्पन्नवाढीमुळे परिवहनच्या दरदिवसाच्या उत्पन्नाचा आकडा २८ लाख रुपयांच्या पुढे गेला आहे.

निरोगी आरोग्याचे सूत्र आज उलगडणार

कार्यक्रम सर्वासाठी खुला असून प्रथम येणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.

लावलेली रोपे उपटून फेरलागवड

कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे लावलेली रोपे उपटून फेरलागवडीची नामुष्की ओढावली आहे.

पाच रुपयांमध्ये सॅनिटरी नॅपकिन

ग्रामीण भागातील महिलांना महागडे नॅपकिन घेणे परवडत नाही, त्याशिवाय ते सहज उपलब्ध होत नाहीत.

रिक्षा संघटनांचे हात वर!

ठाणे स्थानक परिसरात तर रिक्षाचालकांच्या बेशिस्त वर्तनामुळे कमालीची वाहतूक कोंडी होते.

कोपरी पुलाचे रुंदीकरण तातडीने करा!

कोपरी पुलाच्या रुंदीकरणानंतर या मार्गावरील वाहतूक कोंडी टळणार आहे.

उत्तम आरोग्यासाठी ‘आरोग्यभान’

बदलत्या जीवनशैलीनुसार कोणताही विचार न करता आहार घेत असताना अनेक विकार जडतात.

‘टीएमटी’ स्मार्ट मार्गावर

गेल्या काही महिन्यांपासून प्रशासनाने या सुविधेच्या अंमलबजावणीसाठी गांभीर्याने हालचाली सुरू केल्या आहेत.

‘होम प्लॅटफॉर्म’ची रखडपट्टी

बदलापूर रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक-१ आणि २ हे सर्वाधिकवर्दळीचे आहेत.

फेरीवाल्यांवर आता ‘बाऊन्सर’!

मुजोर ठेकेदारांचे साहित्य सुरक्षा ठेकेदाराचे कामगार त्यांच्या वाहनात जप्त करतील.

कर्जत, मुरबाड, पडघा भागातील पेट्रोल पंपांवरही कारवाई

गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने चार दिवसांपूर्वी कारवाई केली.