26 September 2017

News Flash

विशेष

वैश्विक मूल्यदृष्टी असलेला लेखक

मुंबईच्या सौंदर्य-कुरूपतेसकटचा घेतलेला अनुभव साधूंना ‘मुंबई दिनांक’ ही कादंबरी लिहिण्यास प्रेरक ठरला.

मराठी भाषेचे अराजक माजल्यासारखे का वाटते?

८० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद अरुण साधू यांनी भूषविले.

रोहिंग्यांच्या प्रश्नापेक्षा राष्ट्रीय सुरक्षा महत्त्वाची

म्यानमारमधून भारतात आलेल्या रोहिंग्यांबद्दल केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दिले आहे.

काही गोण्या तांदूळ!

मानवतावादी दृष्टिकोनातूनही भारताची भूमिका अपुरी (तुटपुंजी) आहे.

फार्मसी व्यवसाय स्वत्वाच्या शोधात!

स्वित्झर्लंडमध्ये गेल्या काही वर्षांपासून मोठय़ा आतडय़ाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढलेले आहे.

जागोजागी ‘पंचकुला’

पंचकुला किंवा हरयाणातील इतर भागांत जे घडले त्याची पुनरावृत्तीही होऊ शकते.

लोकसत्ता लोकज्ञान : वाघ का चिडलेत?

मानव आणि वाघाच्या संघर्षांत झालेली वाढ, यात जाणारे बळी यामुळे हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

भाजपची वाटचाल सुप्त घराणेशाहीकडे

देशात शैथिल्य व्यवस्थेला प्रोत्साहन मिळणे अपरिहार्यच.

निषेधाच्या पलीकडे..

डोक्यावर गाठुडी, पिशव्या, हातात छोटय़ा मुलांचे हात घेऊन त्या चालत होत्या.

श्रध्दांजली : भेदिले नभमंडळा

अर्जन सिंग यांना जानेवारी २००२ मध्ये मार्शल ऑफ द इंडियन एअर फोर्स हा सर्वोच्च किताब देऊन गौरवण्यात आले.

शाळेतही काचा गं.!

सुरक्षा यांच्या कोंडीत सापडलेल्या पालकांची अवस्था ‘इकडे आड आणि तिकडे विहीर’ यांसारखी झाली आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी कोणाची?

मुंबईत काही शाळांच्या स्वत:च्या बस आहेत तर काही शाळा या कंत्राटी तत्त्वावर बस चालवितात

‘आमचा भ्रमनिरास झालाय!’

पंतप्रधान महोदय, आज कधी नव्हे इतका या देशातील दलित आणि मुस्लीम असुरक्षित आहे.

अजूनही त्रात्याचीच वाट पाहणार?

मराठवाडय़ाने निझामापासून मुक्तता मिळवून विनाअट महाराष्ट्रात सामील होण्याचे ठरवले,

जर्मनी पुन्हा मध्यममार्गाकडे?

पुढच्या रविवारी, २४ सप्टेंबरला जर्मनीत राष्ट्रीय निवडणुका होणार आहेत.

रंगधानी : कलावस्तूच्या पलीकडे..

शर्मिला सामंत यांच्या अनेक कलाकृती कलादालनांत किंवा कलेच्या महाप्रदर्शनांतून नावाजल्या गेल्या.

राजकारणी, उद्योगपती व बाबांच्या युतीने देशाचा सत्यानाश

गेल्या काही दिवसांत भारतीय न्यायालयांनी दीर्घ काळ आठवणीत राहतील, असे निर्णय दिले आहेत.

मॅलोरशियाचा जन्म?

इतिहासकारांनी नमूद केल्याप्रमाणे ‘झारवादी लोकांच्या’ प्रेरणेतून ‘मॅलोरशिय’ हे नाव जन्मास आले.

सर्वकार्येषु सर्वदा : विद्यार्थी विकास योजना

या उपक्रमाला यंदाही वाचकांचा भरभरून प्रतिसाद लाभला आहे.

आरक्षणाचा लाभ वंचितांनाही

केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकताच केंद्रीय ओ.बी.सी. २७ टक्के आरक्षणाचे विभाजन करण्याचा निर्णय घेतला आहे.

पोषणाचे व्यापारीकरण : महाराष्ट्राचा उलटा प्रवास

राज्याच्या ग्रामीण भागातील अंगणवाडय़ांमधील मुलांच्या पोषणासाठी निविदा काढण्यात आलेली आहे.

रोहिंग्यांचे काय होणार?

म्यानमारच्या रोहिंग्यांचा मुद्दा जटिल बनला आहे. बांगलादेशात रोहिंग्यांचे लोंढे येत आहेत.

निरोगी महाराष्ट्रासाठी..

संस्थेने आतापर्यंत ५५ हजारांहून अधिक कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत.

‘माणूस’ घडवणारे उपक्रम

बाल विकास खजाना म्हणजेच आमच्या बँकेचे प्रबंधक, सहप्रबंधक ही जबाबदारी मुलांवरच आहे.