लोकसत्ता संकेतस्थळाला बुकमार्क करा
  • Follow @LoksattaLive
  • मागील अंक
  • ई-पेपर
  • प्रतिक्रिया
  • अ‍ॅडव्हान्स स‌र्च
  • Apps
  • Font Problem
  • लोकप्रभा
  • अर्थवृत्तान्त
  • करिअर वृत्तान्त
  • व्हिवा
  • चतुरंग
  • वास्तुरंग
  • लोकरंग
  • बालमैफल
  • थिएटर
  • Sci इट
  • Trek इट
  • Drive इट
  • Tech इट
  • Health इट
25 May 2013 | बिटा आवृत्ती
Loksatta
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • अर्थसत्ता
  • के.जी. टू कॉलेज
  • वृत्तान्त
    • मुंबई
    • ठाणे/नवी मुंबई
    • नगर/पश्चिम महाराष्ट्र
    • नाशिक/उत्तर महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • नागपूर/विदर्भ
    • रविवार वृत्तान्त
    • विदर्भरंग
  • संपादकीय
  • विशेष
  • नवनीत
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • लोकसत्ता लाईव्ह
  • फोटो गॅलरी
  • मुखपृष्ठ
  • Privacy Policy

Privacy Policy

व्यक्तिगत खासगीपण जपण्याचे धोरण

द इंडियन एक्सप्रेस समूहाच्या लोकसत्ता डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे. आमच्या कंपनीचे 'खासगीपण जपण्याचे धोरण' हे अगदी साधेसरळ आहे: तुम्ही आमच्या संकेतस्थळांना भेट दिल्यानंतर तुमची इच्छा नसेल तर तुमची व्यक्तिगत माहिती आम्ही आमच्याकडे साठवून ठेवत नाही. ढोबळमानाने अशा प्रकारे आमचे माहिती गोळा करण्याचे धोरण आहे.

माहिती जमा करणे आणि स्वयंचलनाने साठवणे 
जर तुम्ही आमच्या संकेतस्थळाला भेट दिलीत, पाने वाचलीत आणि काही माहिती डाऊनलोड केलीत पण आमच्या कोणत्याही सेवेसाठी  नोंदणी केली नाहीत, तर आम्ही तुमच्या भेटीबाबत काही विशिष्ट माहिती स्वयंचलित पद्धतीने साठवून ठेवतो. या माहितीवरून तुमची नेमकी ओळख पटू शकत नाही. 
जी माहिती स्वयंचलित पद्धतीने जमा होते त्यामध्ये तुम्ही कोणते ब्राऊजर वापरता (उदा. नेटस्केप, इंटरनेट एक्सप्लोरर इ.), कोणती ऑपरेटिंग सिस्टम तुम्ही वापरता (उदा. विंडोज ९८ किंवा मॅक ओएस इ.) आणि तुम्हाला इंटरनेट सेवा पुरवणा-या कंपनीचे नाव (उदा. अमेरिका ऑनलाईन, सत्यम ऑनलाईन, मंत्रा ऑनलाईन, वीएसएनएल इ.), तारीख आणि तुम्ही भेट दिलेली वेळ आणि संकेतस्थळांवरील कोणकोणत्या पानांना तुम्ही भेट दिलीत याबाबत माहिती जमा करण्यात येते. काहीवेळेस आम्ही ही व्यक्तिगत नसलेली माहिती आमच्या संकेतस्थळाच्या डिझाईनमध्ये, मजकुरात सुधारणा करण्यासाठी आणि मुख्यत: वाचकांना उच्च प्रतीचा ब्राऊजिंग अनुभव देण्यासाठी वापरतो.    

व्यक्तिगत माहिती जमा करणे 
तुम्ही तुमची माहिती आपणहून देऊ केलीत तरच आम्ही ती आमच्याकडे जमा करतो. एखाद्या व्यक्तीची ओळख पटेल अशी माहिती ज्यामध्ये नाव, पत्ता, ईमेल आयडी आणि तुमची आवड अशी माहितीसुध्दा आम्ही जमा करतो. विविध कारणांसाठी ती वापरली जाऊ शकते. उदा. तुम्ही तुमचे नाव आणि ईमेल आयडीची नोंदणी आमचे न्यूजलेटर मिळवण्यासाठी अथवा एखाद्या चर्चेत भाग घेऊन त्यावर प्रतिक्रिया पाठवण्यासाठी देऊ शकता. 'ही बातमी ईमेल करा' हा पर्याय वापरण्यासाठी तुम्ही तुमचे नाव, इ-मेल आयडी तसेच अन्य कुणाचा इ-मेल आयडी देऊ शकता. तुम्ही दिलेली माहिती कोणत्याही खासगी संस्था अथवा खासगी व्यक्तींना पुरवण्यात येणार नाही.      

त्रयस्थ व्यक्तीकडून अथवा संकेतस्थाळावरून माहिती जमा करणे 
आमच्या संकेतस्थळावर काही वेळेस अन्य संकेतस्थळांची लिंक देण्यात दिली जाते. या संकेतस्थळांचे व्यक्तिगत खासगीपण जपण्याचे धोरण आमच्या धोरणापेक्षा कदाचित वेगळे असू शकेल. या संकेतस्थळांना भेट देणार्यांनी त्या संकेतस्थळांच्या खासगीपण जपण्याच्या धोरणाची नीट चौकशी करावी. त्यांच्या या धोरणावर आमचे कोणतेही नियंत्रण नसते.  
तुम्ही आमच्या वेबपेजवर ज्या जाहिराती पाहता त्या आम्ही प्रतिष्ठित अशा त्रयस्थ संस्थेमार्फत (थर्ड पार्टी) स्वीकारलेल्या असतात. या जाहिराती देताना हे त्रयस्थ तुमच्या ब्राऊजरवर काही कूकीज ठेवू शकतात. त्यामार्फत तुम्ही भेट दिलेल्या वेबपेजबाबतची माहिती (तुमचे नाव, पत्ता, इ-मेल इ. यांचा समावेश यामध्ये असणार नाही.) गोळा केली जाऊ शकते. आपल्या आवडीच्या वस्तू अथवा सेवांच्या जाहिराती तुमच्यापयर्यंत पोहोचविण्यासाठी त्याचा उपयोग होतो.

इतर संकेतस्थळांना जोडणे 
आमचे संकेतस्थळ वर्ल्ड वाईड वेब (www) मध्ये इतर संकेतस्थळांशी जोडलेले आहे. या संकेतस्थळांचे व्यक्तिगत खासगीपण जपण्याचे धोरण आमच्या अखत्यारित येत नाही. ज्यावेळेस तुम्ही आमच्या सर्व्हरवरून बाहेर पडून या संकेतस्थळांवर जाल तेव्हा तुम्ही पुरवलेली कोणतीही माहिती वापरण्याचे अधिकार हे तुम्ही वापरत असलेल्या संकेतस्थळाच्या व्यक्तिगत खासगीपण जपण्याचे धोरणानुसार असतील. त्यामुळे तुम्ही त्यांचे व्यक्तिगत खासगीपण जपण्याचे धोरण वाचून पुढील कारवाई करावी असा सल्ला आम्ही देतो.

`

More Loksatta

  • Print Edition
  • Newsletter
  • Loksatta on SMS
  • Loksatta Mobile Site
  • iPhone / iPad App
  • Android App
  • RSS
  • ePaper
  • Facebook
  • Twitter
  • Google +
  • You Tube
  • Tumblr
  • Pintrest

The Indian Express Group

  • Expressindia
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Screenindia
  • Jansatta
  • Exims
  • Kashmir Live
  • Express Towers
  • Express Pharma
  • Express Healthcare
  • Express Hospitality
  • Express Travelworld
  • Express Computers
  • Ramnath Goenka Awards

The Express Group

Advertise with Us

Search
  • Copyright
  • Site Map
  • Privacy Policy
  • Contact Us

Copyright © 2013 The Indian Express ltd. All Rights Reserved.

प्रतिक्रिया

OR send your email to प्रतिक्रिया