मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शनिवार सकाळी कामशेतजवळ स्कॉर्पिओ आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात ४ जण ठार तर ८ जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत.
भरधाव स्कॉर्पिओ  गाडीने ट्रकला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघातात गाडीमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना जवळच्याच निगडी येथील लोकमान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार नोंदवली असून मृतांची नावे मात्र अद्याप कळू शकलेली नाहीत.

(संग्रहित छायाचित्र)

traffic block, Mumbai-Pune Expressway,
मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर उद्या दोन तासांचा वाहतूक ब्लॉक
Mumbai Police, Sub Inspector, police Dies in Accident, Pune Mumbai Expressway, panvel, panvel news, accident news, accident on Pune Mumbai Expressway, Pune Mumbai Expressway accident,
मुंबई पोलीस अधिकाऱ्याचा द्रुतगती महामार्गावर अपघाती मृत्यू
accident, Mumbai Nashik highway,
मुंबई नाशिक महामार्गावर अपघातात एकाचा मृत्यू
dombivli, central railway trains running late marathi news
डोंबिवली: ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ पेंटाग्राफमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वे सेवा कोलमडली