मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- टोलप्रकरणी हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी
- सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरावरून राजकारण रंगू लागले
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- जमिनीच्या वादातून बिल्डरवर गोळीबार; प्रकृती चिंताजनक
- ताडोबाच्या बफरझोनमध्ये वनभ्रमंतीला चालना देण्याची मागणी
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
हैदराबाद येथील बॉम्बस्फोटानंतर पुण्यातही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सर्व पोलीस ठाण्याला दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून देशव्यापी संपासाठी लावलेला बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे, अशी माहिती विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त एस. बी. तांबडे यांनी दिली.
हैदराबाद येथील दिलसुखनगर भागात दोन स्फोटानंतर राज्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली आहे. या पाश्र्वभूमीवर पुण्यातही सतर्क राहण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. तांबडे म्हणाले की, शहरात गर्दीच्या व महत्त्वाच्या ठिकाणी गस्त वाढविण्यात आली आहे. देशव्यापी संपासाठी पुण्यात बंदोबस्त लावण्यात आला होता. तो बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे. सर्व पोलीस ठाण्यांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महत्त्वाच्या ठिकाणी वाहनांची तपासणी सुरू आहे. नागरिकांनी काही संशयित वस्तू आढळल्यास तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती द्यावी, असे अवाहन तांबडे यांनी केले.




















त्य्वेलेच्या बातम्यांनुसार श्री. शिंदे पुण्याला येण्याच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे स्फोट झाले होते. परवाच्या त्यांच्या दिलगिरीच्या वाक्त्व्यानातर काल लगेच स्फोट झाले. योगायोग , दुसरे काय ?