पुण्यातील आपटे रोडवरील एचडीएफसी बँकेजवळील रामी ग्रँड हॉटेलच्या पाचव्या मजल्याला आग लागली आहे. अग्निशामक दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले असून ते आग विझविण्याचा प्रयत्न करत आहेत. हॉटेलच्या मागील बाजूस ही आग लागली. जनरेटरचा मोठा आवाज आला आणि आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. जीवित व वित्त हानीबाबत अद्याप काही माहिती मिळू शकलेली नाही. जंगली महाराज रोडजवळील परिसरात हे हॉटेल आहे.

Balaji temple plot, CIDCO,
बालाजी मंदिर भूखंडाविरोधात याचिका, २५ एप्रिलला सुनावणी; सिडकोचा हरकतीचा मुद्दा फेटाळल्याचा दावा
Death of two brothers
पाण्याच्या टाकीत पडून दोन भावांचा मृत्यू: दाम्पत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना लगेचच झोपडीवरही कारवाई, न्यायालयाने घेतली दखल
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच
pune car fire marathi news, pune tempo fire marathi news
पुणे: मुंढव्यात वाहनांना आग; वाहने पेटविल्याचा संशय