मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- विद्यापीठ परीक्षांच्या गांभीर्यावरच प्रश्नचिन्ह
- चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या ३ बुकींना अटक
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
- ओबीसी समाज धर्मातराच्या वाटेवर
- श्रीनिवासन आगे बढो..
- 'फादर्स डे' विशेष : एक अटळ हळवा प्रवास
- ययाति आणि देवयानी
- 'नमो'नियाची बाधा
मोस्ट रीड
'व्याख्याता' पदासाठी घेण्यात येणारी महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा (सेट) महाराष्ट्र, गोव्यामध्ये रविवारी (१७ फेब्रुवारी) होणार असून या परीक्षेसाठी या दोन्ही राज्यांमधून एक लाखांहून अधिक विद्यार्थी बसले आहेत.
राज्यभरात १३ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. एक वर्षांनंतर सेट होत असल्यामुळे यावेळी विद्यार्थ्यांकडून परीक्षेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. शिवाय या वेळी प्रथमच नव्या पॅटर्ननुसार सेट होणार असून या वेळी नेटप्रमाणेच सेटचा तिसरा पेपर वैकल्पिक असणार आहे.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा
















