20 August 2017

News Flash

प्रधानमंत्री की अगली बारी..!

रालोआने अडवाणी, नितीशकुमार यांची पर्वा न करता पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींच्या नावाची घोषणा करून टाकली.

हुकमाचं पान

भारतातून निराळा झालेला देश, हीच ओळख पाकिस्तान या देशाची आहे. तिथल्या राज्यकर्त्यांनाही भारतविरोधाच्या वाऱ्यांवर स्वार व्हावंच लागतं, हे अनेकदा दिसलं आहे.

बळीराजाची दिवाळी

शेतमालाला उत्पादनखर्चावर आधारित दर द्या, या मागणीसाठी ३३ वर्षांपूर्वी १० नोव्हेंबरला उग्र, काहीसं हिंसक आंदोलन झालं. इथून पुढे, राज्यातली शेतकरी

रामभरोसे!

मध्य प्रदेशच्या दतिया जिल्ह्य़ातल्या दुर्घटनेचं उदाहरण एकमेव नाही.. गर्दीमुळे भाविकांचे हाल आणि रामभरोसे सुरक्षा ही जणू ‘आपली

दंगलीचं शस्त्र

अलीकडेच शमलेल्या मुजफ्फरनगर दंगलीआधी, गेल्या अनेक वर्षांत देशात विविध ठिकाणी झालेल्या धार्मिक दंगलींचा तपशील पाहिला तर दंगल म्हणजे दोन गटांमधला उत्स्फूर्त, भावनिक उद्रेक असतो,

अंतिम न्याय

तीन घटना. वेगवेगळ्या काळांतल्या, वेगवेगळ्या सामाजिक संदर्भातल्या. तिन्ही अतिशय गंभीर गुन्ह्य़ांच्या, सामाजिक प्रक्षोभ निर्माण करणाऱ्या.

राम आणि बुद्ध

बौद्धबहुल म्यानमार हा देश आणि तिथल्या रोहिंग्य मुस्लिमांची दहशतवादाला मिळणारी साथ, हा प्रश्न तुलनेने नवा, पण धर्माच्या नावावर चालणारं राजकारण आणि धर्माधिष्ठित दहशतवाद यांचा एकमेकांशी संबंध जुनाच आहे.

लोकशाहीचा डळमळता स्तंभ!

ज्या सनदी अधिकाऱ्यांनी व्यवस्था उभारण्यात सक्रिय सहभाग घ्यायचा, त्यांनाच या व्यवस्थेचा काच होण्याची उदाहरणं कमी नाहीतच आणि ती आजचीच नव्हे,

यात्रेकरू

राजकीय यात्रांचे महत्त्व ‘एनटीआर’ यांच्या चैतन्य रथाने सर्वच राजकीय पक्षांना पटले, पण भाजप आणि अडवाणींनी यात्रांचा मार्ग प्रशस्त केला! याच मार्गावरले यात्रेकरू आजही राजकीय ध्येयांकडे चालताहेत..

क्वात्रोचीचा धडा

शस्त्रास्त्र खरेदी आणि घोटाळा / भ्रष्टाचार/ गैरव्यवहार हे शब्द १९४८ पासूनच एकामागोमाग येऊ लागले. बोफोर्स हे याच जोडीतलं सर्वाधिक खळबळ माजवणारं, राजकीय उत्पात घडवणारं आणि सर्वाधिक काळ रेंगाळलेलं प्रकरण..

क्वात्रोचीचा धडा

शस्त्रास्त्र खरेदी आणि घोटाळा / भ्रष्टाचार/ गैरव्यवहार हे शब्द १९४८ पासूनच एकामागोमाग येऊ लागले. बोफोर्स हे याच जोडीतलं सर्वाधिक खळबळ माजवणारं, राजकीय उत्पात घडवणारं आणि सर्वाधिक काळ रेंगाळलेलं प्रकरण..

गाडी बुला रही है..

काश्मीर हे आंतरराष्ट्रीयदृष्टय़ा अतिशय संवेदनशील राज्य राहिलं आहे. त्यातच हिवाळ्यात काश्मीरचं खोरं उर्वरित भारतापासून जणू तुटलेलंच असायचं. बनिहाल (जम्मू) ते काझिगुंड (काश्मीर) रेल्वेमार्गामुळे या प्रकल्पामुळे ते जम्मूशी बारमाही

खुर्ची.. ज्येष्ठांसाठी!

इंदिरा आणि राजीव गांधी यांचा अपवाद वगळता या देशाला सर्वच पंतप्रधान साठीच्या किंवा पंच्याहत्तरीच्या पुढचेच ‘लाभले’! लालकृष्ण अडवाणी यांच्यावर होणाऱ्या टीकेतला ‘या वयात पदाची आकांक्षा’ धरल्याचा मुद्दा, आपल्या

जंटलमन ते माफिया..

‘जंटलमन्स गेम’ म्हणवला जाणारा क्रिकेटचा खेळ ब्रिटिश अमलाखालील भारतात रुजला, तो संस्थानिक आणि धनिकांमध्ये. स्वातंत्र्यानंतर या खेळाचे चांगलेच लोकशाहीकरण झाले आणि लोकप्रियता वाढत गेल्यानंतर, गेल्या काही वर्षांत तर व्यावसायिकीकरण

रात्र संपली, पण..

पाकिस्तान आणि लष्करशाही, पाकिस्तान आणि युद्धखोरी किंवा हिंसक राजकारण हेच समानार्थी शब्द असल्याचं इतिहास सांगतो. अशा देशात लष्करी हुकुमशहांची सद्दी संपून लोकशाही सुरू झाल्याचं म्हटलं जात आहे, पण कुठे

लाल भाईंचा साम्राज्यवाद

लडाखच्या दौलत बेग ओल्डी भागात चिनी सैनिकांनी गेल्या महिन्यात घुसखोरीचा प्रकार केल्यामुळे आपण सारे अस्वस्थ झालो, पण अशा लष्करी कागाळय़ांपेक्षाही गंभीर आव्हान गेली काही र्वष चीन अतिशय पद्धतशीरपणे भारतासह

‘ललित’ची भावंडं..

मराठीत मासिकं, नियतकालिकं आज कमी असली तरी एक काळ मासिका-साप्ताहिकांचाच कसा होता, हे ‘ललित’च्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्तानं अनेकांना सहज आठवलं असेल.. ‘साधना’सारखा अपवाद वगळता माणूस, किलरेस्कर, मनोहर, सत्यकथा आदी

द्राविडी प्राणायाम!

तमिळनाडूच्या आजच्या नेत्यांना आलेला श्रीलंकेतील तमिळांचा पुळका आणि त्यासाठी त्यांनी सरकारला किंवा क्रिकेट, चित्रपट क्षेत्रांना वेठीला धरणे यामागे वैचारिक बांधीलकी कितपत आहे, अशी शंका आहेच. पण श्रीलंकेतल्या या प्रश्नात

‘साहेब’ ते ‘बाबा’

महाराष्ट्राचे दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षपूर्तीला ‘हक्कभंग प्रकरणा’नं मूल्यं जपू पाहणाऱ्या सुसंस्कृत राजकारणालाच आव्हान दिलं, हा योगायोग म्हणू! पण महाराष्ट्राची ताठ मान हळूहळू खाली कशी जात गेली,

पार्टी विथ डिफरन्सेस

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या व्यक्तिमत्त्वापेक्षा लालकृष्ण अडवाणी कितीतरी निराळे, तरीही या दोघा भिन्न प्रवृत्तींच्या नेत्यांनी मिळून दोन दशके पक्ष चालवला, सरकारही चालवले.

ही यादी थांबणार कधी?

जिंदा आणि सुखा यांच्या फाशीची अंमलबजावणी निर्विघ्नपणे झाली; पण मुळात त्याआधीच्या हत्येसारखी घटना टाळता आली असती का? दहशतवादी कारवाया आणि फाशी या चक्राचा वेग गेल्या काही वर्षांत कमी झाल्याबद्दल

आज.. कालच्या नजरेतून : आणखी एक गांधी

संजय गांधींच्या अकाली मृत्यूने सर्वपक्षीय राजकारण्यांनी सुटकेचा छुपा निश्वासच सोडला होता. त्यानंतर इंदिरा गांधी यांच्या देखरेखीत तयार होणारे राजीव गांधी यांनी पंतप्रधानपदाची जबाबदारी हाताळली, पण त्यांचा शोकात्म शेवट झाला.

अस्तंगत होत असलेली जमात

संमेलनाध्यक्षाची माळ गळय़ात पडली म्हणजे भरून पावलो, अशी बहुतेक साहित्यिकांची भावना असते आणि त्यासाठी साहित्य महामंडळ वा स्थानिक संयोजन समितीने केलेल्या भल्याबुऱ्या कृतींचा ते मूकपणे स्वीकार करतात.. गेल्या काही

आज.. कालच्या नजरेतून : लढाई ते लोटांगण

आपल्या भवताली राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवर राजकीय, सामाजिक, साहित्यिक, औद्योगिक अशा विविध क्षेत्रांमध्ये अनेक घटना-घडामोडी होत असतात. त्यापैकी काही तात्कालिक, तर काही दीर्घ कालीन परिणाम करणाऱ्या असतात. भूतकाळातील अशाच