25 June 2017

News Flash

पर्यावरण नियमांची राखरांगोळी

जंगलाची राखणदारी व पर्यावरणाचे रक्षण करण्याची जबाबदारी सामान्य माणसांची, उद्योगांना यातून सूट आहे.

काळ सोकावतोय..

दहशतवाद्यांना, गुंडांना मानवाधिकार आहेत, मग सैनिकांच्या आणि पोलिसांच्या मानवाधिकारांचे काय?

गणिताची हद्दपारी

गणित हा विषय ‘ऑप्शन’ला टाकण्याची मुभा द्यावी, असे न्यायालयाचे म्हणणे आहे.

निकालाची विश्वासार्हता

शिक्षण पद्धतीत परीक्षेचे असलेले महत्त्व गेल्या काही वर्षांत वाढत चालले आहे.

एक पाऊल मागे, एक पुढे..

मानवी ढाल वापरणे हा लष्कराच्या नेहमीच्या कार्यपद्धतीचा भाग बनू शकत नाही

शुद्धीकरण की बेशुद्धीकरण?

राज्यातील एक अत्यंत महत्त्वाचे आणि तेवढेच बदनाम क्षेत्र म्हणजे सहकार.

कर्जबुडितांचा सोक्षमोक्ष

मंगळवारच्या तिच्या निर्णयाने दाखवून दिले.

हसावे की रडावे?

वाचकांची वैचारिक भूक ही नेहमीच पक्षीय प्रोपगंडापलीकडे राहिली.

हळवा आयोग

राज्यघटनेचे पूर्ण संरक्षण असलेली ही स्वायत्त संस्था.

अस्मितांचा खेळ

गेल्या महिन्यात प. बंगालच्या पहाडी प्रदेशात सात पालिकांच्या निवडणुका झाल्या.

राष्ट्रपतिपदाचे बिगूल

राष्ट्रपती कोण असेल याची उत्सुकता ताणली गेली आहे.

शहाण्या सत्ताधीशाचे कर्तव्य

कुजबुज पातळीवरील चर्चा डॉ. अभय बंग यांनी प्रथमच सार्वजनिक पातळीवर आणली

पूर्वदिव्य ज्यांचे..

इस्रोच्या नऊ कम्युनिकेशन उपग्रहांमुळे आपल्या हातातील मोबाइल फोनला आज किंमत आहे.

झाले ते बस्स, पण..

स्वयंपाकघरातला सुरा खिशात घालतो आणि कुठेही गर्दीत लोकांच्या अंगावर गाडी घालतो.

उदारमनस्कतेचाही गौरव व्हावा..

लिओ वराडकर यांचे अभिनंदन करतानाच, तेथील जनतेच्या या उदारमनस्कतेचाही म्हणूनच गौरव करायला हवा.

काबूल-स्फोटाची पाकनीती

बुधवारी झालेल्या बॉम्बस्फोटाला अनेक कंगोरे आहेत.

औषध विक्रेत्यांचे दुखणे..

देशातील सुमारे साडेआठ लाख औषध विक्रेत्यांनी केलेला एक दिवसाचा बंद यशस्वी झाला

अभ्यासक्रमाचाही टक्का वाढावा

यंदाच्या तिन्ही विद्या शाखांच्या निकालांत कला शाखेचा निकाल सर्वात कमी म्हणजे ८१.९२ टक्के लागला आहे.

अस्मितांचे झेंडे

भारतीय राज्यघटनेत कोणत्याही राज्यात कोणासही वास्तव्य करण्याची मुभा आहे.

भाजपसाठी धोक्याची घंटा?

पनवेल, भिवंडी, मालेगाव महापालिकांचे निकाल शुक्रवारी जाहीर झाले.

लाल गालिचा आणि लालफीत

‘विदेशी गुंतवणूकदारांना भारतात यापुढे लालफीतशाही दिसणार नाही..

दहशतवादाचा भस्मासुर..

स्फोटाची जबाबदारी आयसिस या दहशतवादी संघटनेने स्वीकारली

भुताहाती भगवत

माणसाच्या ज्ञानवृद्धीसाठी, प्रगतीसाठी ही शक्यता लोकमानसात जिवंत असणे अत्यंत आवश्यक होते.

कणा ताठच हवा..

मतदान यंत्रात विशिष्ट बदल घडवून आणण्यास चार तास लागतात, असे आता आयोग म्हणतो.