लोकसत्ता संकेतस्थळाला बुकमार्क करा
  • Follow @LoksattaLive
  • मागील अंक
  • ई-पेपर
  • प्रतिक्रिया
  • अ‍ॅडव्हान्स स‌र्च
  • Apps
  • Font Problem
  • लोकप्रभा
  • अर्थवृत्तान्त
  • करिअर वृत्तान्त
  • व्हिवा
  • चतुरंग
  • वास्तुरंग
  • लोकरंग
  • बालमैफल
  • थिएटर
  • Sci इट
  • Trek इट
  • Drive इट
  • Tech इट
  • Health इट
25 May 2013 | बिटा आवृत्ती
Loksatta
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • अर्थसत्ता
  • के.जी. टू कॉलेज
  • वृत्तान्त
    • मुंबई
    • ठाणे/नवी मुंबई
    • नगर/पश्चिम महाराष्ट्र
    • नाशिक/उत्तर महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • नागपूर/विदर्भ
    • रविवार वृत्तान्त
    • विदर्भरंग
  • संपादकीय
  • विशेष
  • नवनीत
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • लोकसत्ता लाईव्ह
  • फोटो गॅलरी
  • मुखपृष्ठ
  • संपादकीय

संपादकीय

  • अग्रलेख

     evidence of the existance of multiverse

    विश्वांची क्षितिजे..

    प्लांक दुर्बिणीच्या साहाय्याने विश्वाचा सर्वात तपशीलवार नकाशा तयार करण्यात आला आहे. त्याच्या अभ्यासातून आपल्यासारखी इतर अनेक विश्वे अस्तित्वात आहेत, याचा पुरावा मिळाला आहे. यामुळे वैज्ञानिकांची आशा पल्लवित झाली आहे.

    एका कल्पनेची भ्रूणहत्या
    उलटे प्रगतिपुस्तक
    आणखी वाचा
  • विशेष लेख

    autonomy of Co-operation law

    सहकार कायद्याची स्वायत्तता

    सर्व राज्यांना एकाच छापाचे सहकार कायदे करण्याचे बंधन आणणारा भाग केंद्र सरकारने ९७ व्या दुरुस्तीद्वारे राज्यघटनेत घातला, तो गुजरात उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला. महाराष्ट्राने मात्र या घटनादुरुस्तीच्या आधीच सहकार कायद्यात सुधारणा केल्या होत्या. राज्यातील तो सहकार कायदा अद्याप मंजूर झाला नसल्याने, आता मिळालेल्या स्वायत्ततेच्या आधारे आणखी सुधारणा करता येतील..

    चेटकीण ठरवलेली अणुऊर्जा
    सावधान, पुढे शरीफ आहेत..
    आणखी वाचा
  • अन्वयार्थ

    who is involve in down fall of rupee ?

    रुपयाच्या पडझडीचा 'शेअर' कुणाचा?

    अमेरिकेची आर्थिक प्रकृती सुधारत असल्याने तिच्या उभारीसाठी सुरू असलेल्या 'क्वान्टिटेटिव्ह ईझिंग' या औषधोपचारांना आता विराम देण्याची वेळ येऊन ठेपली असल्याचे संकेत तेथील मध्यवर्ती बँकेचे- 'फेड'चे प्रमुख बेन बर्नान्के यांनी दिले.

    संघर्षांपुढे एव्हरेस्ट ठेंगणे..
    ढिसाळ प्रशासन आणि कोरडय़ा संवेदना..
    आणखी वाचा
  • चैतन्य चिंतन

    १०२. जनप्रियत्व

    श्रीगोंदवलेकर महाराज यांचे जे विचार आपण गेल्या भागात वाचले त्यातून अनेक तरंग आपल्या मनात उमटले असतीलच. त्यांचा मागोवा घेत बोधाचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करू. श्रीमहाराजांच्या सांगण्यात एक शब्द आला आहे तो म्हणजे 'जनप्रियत्व'.

    १०१. उंबरठा
    १००. ज्याचं कुणी नाही असा कोण?
    आणखी वाचा
  • लाल किल्ला

     'Ideal' intimate political connections

    'आदर्श' संबंधांचे अंतरंग

    घोटाळे करण्यात आणि दडपण्यात आणि दिलेला शब्द न पाळण्यात चार वर्षे घालविल्यानंतर लोकसभा निवडणुकीला एक वर्ष उरले असताना देशापुढे आपली कर्तबगारी मांडण्यासाठी मनमोहन सिंग सरकारपाशी फारसे काही उरलेले नाही. बुधवारी यूपीएच्या नवव्या वर्षदिनी ७, रेसकोर्सवर होणाऱ्या जलशात देशवासीयांना बघण्यासारखे आणि सत्ताधीशांना दाखविण्यासारखे काहीही नसेल.

    पंजाबी 'तडका'
    सारवासारवीतली सक्रियता
    आणखी वाचा
  • कलाभान

    view on crafts made in scene 1970 to 1990

    वस्तूकरणाचं स्मारक!

    माणसं जगतात, रोजच्या रगाडय़ानं पिचूनसुद्धा जगतात, जगण्याचा आनंद मिळवतात.. तेव्हा आपल्या हाताबाहेरची एक व्यवस्था आपलं वस्तूकरण करते आहे, हे या माणसांना लक्षात येत असेल का? या वस्तूकरणाची जणू 'स्मारकं' ठरणारी शिल्पं सन १९७० ते १९९० मध्ये उभारली गेली होती..

    मेलेल्याला मारण्यातला अर्थ..
    चित्राचं जाहिरातीसारखं नसतं..
    आणखी वाचा
  • सह्याद्रिचे वारे

     money shortage and hugh loan over state

    कर्जाचा डोंगर, पैशांची बोंब !

    राज्याच्या विकासासाठी २५ हजार कोटी रुपये कर्जाद्वारे उभारायचे आणि दुसरीकडे २५ हजार कोटी रुपये केवळ आजवर घेतलेल्या कर्जाचे व्याज म्हणून चुकते करायचे, असा प्रकार महाराष्ट्रात होतो आहे. खर्चाची वार्षिक योजना तयार होते, त्याप्रमाणे योजनेखाली पैसा दाखविला जातो पण तो प्रत्यक्षात विकासावर खर्च होऊ शकत नाही. कर्जाचा वापर होतो, तो अनुत्पादक कामांसाठीच..

    सावधान, पुढे धोका आहे
    दुष्काळात परदेशवारीचा महिना..
    आणखी वाचा
  • राखेखालचे निखारे

     Now there is need the second republic

    गरज आहे दुसऱ्या गणराज्याची

    भारतीय संसद लोकांचे प्रतिनिधित्व करतच नाही. आपला देश अनेक समाजांचा, अनेक समुदायांचा बनलेला आहे. त्या सर्वाचे प्रतिनिधित्व करणारी संसद निवडून यावी अशी इच्छा असेल तर जर्मनीतील 'प्रमाणशीर प्रतिनिधित्व' सारखी पद्धत अवलंबणे आवश्यक आहे..

    स्थानिक संस्था कर हवाच कशाला?
    ऊसशेतीने केलेली वाताहत
    आणखी वाचा
  • व्यक्तिवेध

    vaiktivedh : Sugathakumari

    सुगथाकुमारी

    जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी स्त्रीच्या नशिबी असलेले भोग तिला चुकत नाहीत, हेच खरे. केरळातील प्रसिद्ध लेखिका व स्त्रीवादी कार्यकर्त्यां एकदा तिरूअनंतपूरम येथील मनोरुग्ण केंद्राला भेट द्यायला गेल्या होत्या. तिथे असलेल्या स्त्रियांची ससेहोलपट त्यांना पाहवली नाही. जवळच असलेल्या पोलीस छावणीतील जवानांना शरीरसुख देण्यासाठी या स्त्रियांना पाठवले जात असे, त्यांचे केशवपन करून विद्रुपही केले जात असे.

    गणेश पाइन
    वीरेन शाह
    आणखी वाचा
  • गल्लत , गफलत , गहजब !

     caste system likely to end

    जाति'दृढमूलन' आणि 'पुरोगामि'त्व

    पूर्वजांचा सूड वंशजांवर काढण्याचा कोणालाही अधिकार नाही. पूर्वजांचा गौरव हे स्वत:चे कर्तृत्व असल्यासारखे मिरवणे किंवा पूर्वजांना हीन लेखले गेले याआधारे स्वत:त ग्रस्ततागंड कुरवाळत बसणे, हे व्यर्थ आणि आत्मघातकी आहे. कोणीच अर्ज करून जन्माला येत नाही. इतिहास हा शिकण्यासाठी असतो, त्यात अडकण्यासाठी नव्हे.

    'साम्राज्यशाही', पण उलटय़ा 'काळजी'ची
    नवमार्ग-शोधनाचे सिद्धान्त
    आणखी वाचा
  • राजधानीवर मराठी मोहोर

    Soft and sensitive

    सौम्य आणि संवेदनशील

    डॉक्टरी पेशात यशस्वी कारकीर्द करणारे, परंतु 'सामान्यांप्रमाणेच जगणारा' असा स्वत:चा आवर्जून उल्लेख करणारे डॉ. अनिल कार्लेकर हे अ‍ॅनेस्थेशियोलॉजीचे तज्ज्ञ. परंतु त्यांना भूल घालणारे वाटते ते आज सुधारलेले वैद्यकीय तंत्रज्ञान! या तंत्रज्ञानासोबतचा त्यांचा प्रवास जाणून घेताना, महाराष्ट्राबाहेरच्या दोन पिढय़ा अखेर 'महाराष्ट्रवासी' होण्याचे उपकथानकही उलगडते..

    वसमत ते दिल्ली..
    शोध वैचारिक पर्यायाचा!
    आणखी वाचा
  • जमाखर्च राजकारणाचा

     cbi issue-how not to run governmental system in democracy !

    सीबीआयच्या निमित्ताने- लोकशाहीमध्ये शासकीय यंत्रणा कशा चालवू नयेत!

    विभिन्न संस्थांना स्वायत्तपणे काम करू देण्यात आपला लोकशाही व्यवहार कमी पडतो आहे. खुल्या आणि सार्वजनिक हिताच्या संस्थात्मक जीवनावर लोकशाही अवलंबून असते. तिचे रूपांतर आपण कर्कश आणि हस्तक्षेपप्रधान राजकारणात करतो आहोत का?

    राजकारणाची भाषा आणि अर्थ
    राजकारण्यांची भाषा आणि.. सार्वजनिक विवेकाचा प्रश्न
    आणखी वाचा
  • आज..कालच्या नजरेतून

    democracy in pakistan

    रात्र संपली, पण..

    पाकिस्तान आणि लष्करशाही, पाकिस्तान आणि युद्धखोरी किंवा हिंसक राजकारण हेच समानार्थी शब्द असल्याचं इतिहास सांगतो. अशा देशात लष्करी हुकुमशहांची सद्दी संपून लोकशाही सुरू झाल्याचं म्हटलं जात आहे, पण कुठे आहे ती लोकशाहीची पहाट?

    लाल भाईंचा साम्राज्यवाद
    'ललित'ची भावंडं..
    आणखी वाचा
  • बुकमार्क

    in pessoa's box

    बुकमार्क : पेसोआचा पेटारा

    हा गेल्या शतकात इंग्रजीत आलेल्या जागतिक साहित्याचा नकाशा.. देशोदेशींच्या लेखकांनी ऐरणीवर आणलेल्या आधुनिक प्रश्नांची ठिकाणं दाखवणारा आणि साहित्याच्या अक्षांश-रेखांशांवर हे लेखक कुठे आहेत, यावरही बोट ठेवणारा.. या सदराचा पहिला मानकरी आहे पोर्तुगीज साहित्यात एकहाती आधुनिकवाद आणणारा फर्नादो पेसोआ.

    आणखी वाचा
  • वार्ता ग्रंथांची

    (indian) daughter of agastha

    अगाथाच्या (भारतीय) लेकी!

    अलीकडच्या काळात इंग्रजीत लेखन करणाऱ्या लेखकांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे, पण तरीही स्त्रियांचं प्रमाण पुरुषांच्या तुलनेत कमीच भरेल, असं विधान दहाएक वर्षांपूर्वी करता आलं असतं. पण आता तसं म्हणता येत नाही, हे प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांवरून साधी नजर टाकली तरी लक्षात येईल.

    'इन्फेनरे'आली बाजारात!
    १० पुस्तके म्यानमारविषयीची!
    आणखी वाचा
  • बुक-अप!

    the continuum political encyclopedia of the middle east

    वाळूत मारल्या रेघा..

    पाश्चात्त्यांच्या दृष्टीने मध्यपूर्व तर भारतीयांच्या दृष्टीने पश्चिम आशिया असलेल्या २४ आखाती देशांविषयीचा हा कोश अतिशय मनोरंजक आहे. यातून या प्रदेशांचा इतिहास, त्यांची गुंतागुंत, संघर्ष, धर्म, राजकारण आणि इतिहास यांची थोडक्यात पण मूलभूत माहिती जाणून घेता येते. पश्चिम आशिया जाणून घेण्यासाठी हे पुस्तक हा अनिवार्य असा पर्याय आहे.

    चायनीज चेकर्स
    आत्मप्रौढीमागचे प्रौढपण
    आणखी वाचा
  • बुक - वर्म

    200 years of robert browning...

    रॉबर्ट ब्राउनिंगची २०० वर्षे..

    इंग्रजीतील सुप्रसिद्ध कवी रॉबर्ट ब्राउनिंग यांच्या जन्मद्विशताब्दी वर्षांची नुकतीच सांगता झाली. पण त्याची फारशी कुणी दखल घेतली नाही. रॉबर्टचा जन्म झाला तेव्हा सॅम्युअल कोलरिज, विल्यम वर्ड्सवर्थ हे इंग्लिश कवी चाळिशीत होते, पुढे इंग्लंडचा पोएट लॉरिएट (राजकवी) झालेला अल्फ्रेड लॉर्ड टेनिसन तीन वर्षांचा होता; तर अभिजात कादंबरीकार मानला जाणारा चार्ल्स डिकन्स अवघा तीन महिन्यांचा होता.

    भयकथेमागची सत्यकथा!
    चीन : मत्रीच्या चष्म्यातून..
    आणखी वाचा
  • लोकमानस

    memoriy of one sound...

    स्मृती एका आवाजाची..

    ललिता देऊळकर-फडके यांचा २५ मे हा स्मृतिदिन, यंदाचा तिसरा. 'रेडिओ सिलोन'वरील जुन्या, अजरामर चित्रपटसंगीताच्या श्रोत्यांना 'ललिता देऊळकर' हे नाव परिचित आहे.. १९४८ सालच्या अतिशय लोकप्रिय 'नदिया के पार' चित्रपटातील 'मेरे राजा हो ले चल नदिया के पार' हे युगुलगीत (मोहम्मद रफींसह) किंवा याच चित्रपटातील ललिताजींनी गायिलेली अन्य गाणीही (संगीत : सी. रामचंद्र) आठवत असतील..

    गीता समजून घेणारे कमी, हीच समस्या
    धर्मातून मुक्तीकडे जाण्याचा मार्ग जाणणारा विद्वान..
    आणखी वाचा

आणखी बातम्या

मुंबई वृत्तान्त

  • फेसबुक, आता बस्स!
  • मेट्रो रेल्वेच्या वेगाला स्थानकांच्या रचनेचा ब्रेक
  • प. रेल्वेचे गार्ड संपावर जाणार!
आणखी वाचा

ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त

  • निवडणुकीच्या तोंडावर ठाण्याच्या विकासाची स्पर्धा
  • ठाणे महापालिकेची फेरीवाल्यांविरोधात कारवाई
  • मैदानाचा बळी दिल्याबद्दल अंबरनाथकर नाराज
आणखी वाचा

नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त

  • सिंचन अनुदान वाटपात १५ कोटींचा घोटाळा
  • सोलापूर महापालिका राष्ट्रवादीचा गटनेता बदलण्याच्या हालचाली
  • साडेतीन लाख पाठय़पुस्तकांचे कराड तालुक्यात वितरण होणार
आणखी वाचा

नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त

  • ..तर त्या बांधकामासह पालिकेवरही कारवाई
  • साखर, इंधन व कपडय़ावरील करवाढ रद्द करण्याची शिवसेनेची मागणी
  • हरणांची तहान भागविण्याकडे वन विभागाचे दुर्लक्ष; सामाजिक संस्थांचा पुढाकार
आणखी वाचा

मराठवाडा वृत्तान्त

  • बीडमध्ये टँकरसाठी अतिरिक्त १० कोटी
  • पोलिसाच्या मुलाची आत्महत्या
  • नॅशनल स्टेट्स अॅवॉर्डने रवींद्र बोडखे यांचा सन्मान
आणखी वाचा

नागपूर/विदर्भ वृत्तान्त

  • पाणी प्रश्नावरून नगरसेवक व नागरिकांनी 'ओसीडब्ल्यू'च्या कार्यालयातील साहित्य जाळले
  • शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके पडणार
  • संघ शिक्षा वर्गात देशभरातील सहाशेवर स्वयंसेवकांचा सहभाग
आणखी वाचा

रविवार वृत्तान्त

  • अविस्मरणीय चित्रपटाचा ध्यास..
  • रणबीर-दीपिकाच्या दुसऱ्या प्रेमाची गोष्ट
  • आयात भुतांचा 'बॉलीवूड स्टॉप'!
आणखी वाचा

विदर्भरंग

  • वारसा : हजारो ख्वाहिशे ऐसी..
  • वनातलं मनातलं : निरोपाचे विडे!
  • दखल : इंग्रजीची भीती घालवणारं पुस्तक
आणखी वाचा
  • व्हिवा
  • अर्थवृत्तान्त
  • करिअर वृत्तान्त
  • चतुरंग
  • वास्तुरंग
  • लोकरंग
  • बालमैफल

व्हिवा

    • summer and ice cream

      कुsssलsss फ्रेण्ड...

      एक चिमुरडी.. सतरा वेळा आरशात पाहत्येय.. तिचा चेहरा खट्ट होतोय.....

    • A day in summer

      उन्हाळ्यातला तो गुलाबी दिवस...

      'श्शी. कसले वेडय़ासारखे गरम होतेय. रखरखाट नुसता. कधी एकदाचा संपतोय...

    • white lily night rider marathi drama

      .. तुमची रंगकर्मी

      शुक्रवार हा माझ्यासाठी व्हिवाचा-'सो.कुल'चा वार असतो. आणि अर्थातच रीलीज होणाऱ्या...

    • meet vivek rathod in viva learn and earn

      लर्न अ‍ॅण्ड अर्न : ज्ञानाचा 'विवेक'

      आकाशवाणीची सिग्नेचर टय़ून वाजते. 'वंदे मातरम'चे सूर आळवले जातात. मग...

अर्थवृत्तान्त

करिअर वृत्तान्त

चतुरंग

वास्तुरंग

लोकरंग

बालमैफल

महाराष्ट्र

सामूहिक अत्याचारानंतर ...

मनीषनगरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत एका १३ वर्षीय...

13-year old girl gangraped, set ablaze in Nagpur

ताडोबा प्रकल्पाकडे...

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देणाऱ्या पर्यटकांची वाढती संख्या...

large number of  tourists visiting Tadoba Tiger Reserve

मुंबई

आयपीएल फिक्सिंग प्रकरण:...

बीसीसीआय अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांचे जावई गुरूनाथ मयप्पन हे...

IPL betting scandal: Gurunath Meiyappan remanded in police custody till May 29

वैद्यकीय प्रवेशाचेही फिक्सिंग...

'नॅशनल एलिजिबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट'मुळे (नीट) निर्माण झालेला...

fixing in medical admission

देश-विदेश

स्वेच्छेने राजीनामा...

आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय)...

BCCI mulls sacking Srinivasan if he doesn't resign: PTI sources

आता लक्ष्य श्रीनिवासन!...

मुलाने दिलेला घरचा आहेर..  मुंबई पोलिसांनी जावई मयप्पनला...

Spot-fixing: Meiyappan arrested as pressure mounts on Srinivasan to resign

क्रीडा

आयपीएलचा अंतिम सामना...

स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अटक करण्यात आलेले गुरुनाथ मयप्पन...

IPL final on schedule, no threat to Chennai Super Kings right now: BCCI source

चॅम्पियन्स लीगनंतर राहुल...

फिक्सिंगचा 'स्पॉट' पडलेल्या आयपीएल स्पर्धेतून बाहेर पडण्याचा निर्णय...

Rahul Dravid to quit IPL after Champions League T20

अर्थसत्ता

पंचविशीतील सेबीला हवा...

हजारो गुंतवणूकदारांची कोटय़वधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या सहाराविरोधात आक्रमक...

Govt proposes to arm SEBI with more power to tackle Ponzi schemes

शिक्षणावरील वाढत्या खर्चाने...

वाढत्या महागाईबरोबरच शिक्षणावरील खर्चही गेल्या दोन ते तीन...

growth in loan demand due to education cost increasing

के.जी. टू कॉलेज

उद्योगसमूहांचे एकात्मिक...

देशातील उद्योगसमूहांनी स्थापन केलेल्या तंत्रविषयकआणि व्यवस्थापकीय अभ्यासक्रमांचा मिलाफ...

MBA course for Integrated Industry groups -part 2

उद्योगसमूहांचे एकात्मिक एमबीए...

देशातील काही उद्योगसमूहांनी स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये उद्योग...

MBA course for Integrated Industry groups,

संपादकीय

विश्वांची क्षितिजे.....

प्लांक दुर्बिणीच्या साहाय्याने विश्वाचा सर्वात तपशीलवार नकाशा तयार...

 evidence of the existance of multiverse

रॉबर्ट ब्राउनिंगची...

इंग्रजीतील सुप्रसिद्ध कवी रॉबर्ट ब्राउनिंग यांच्या जन्मद्विशताब्दी वर्षांची...

200 years of robert browning...

विशेष

बुकमार्क :...

जगातील लोकसंख्येची वाढ, त्यातील संक्रमण, त्याची कारणे आणि...

the demographic transition

गैरप्रचाराचे अणू.....

अणुभट्टय़ा स्वच्छ आणि सुरक्षित असतात. किरणोत्सार निसर्गातही असतोच,...

false propaganda of nuclear

मनोरंजन

ऋषी पुन्हा खलनायक!...

चॉकलेट हिरो म्हणून कारकीर्द गाजवणाऱ्या ऋषी कपूरला आपल्या...

Agneepath helped me convince Rishi Kapoor for D-Day role: Nikhil Advani

'त्या' वाहिनीविरुद्ध क्रांती...

आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी कोणतीही शहानिशा न करता आपल्या...

kranti redkar file defamation suit against the channel

नवनीत

कुतूहल :...

कोणतेही पीक काढायचे असेल तर शेतकरी सहसा बाजारात...

farmers need guidance

कुतूहल :...

जनावरांना वर्षभर हिरवा चारा मिळणे किफायतशीर दुग्ध व्यवसायातील...

ensilage is the best food for domastic animals

More Loksatta

  • Print Edition
  • Newsletter
  • Loksatta on SMS
  • Loksatta Mobile Site
  • iPhone / iPad App
  • Android App
  • RSS
  • ePaper
  • Facebook
  • Twitter
  • Google +
  • You Tube
  • Tumblr
  • Pintrest

The Indian Express Group

  • Expressindia
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Screenindia
  • Jansatta
  • Exims
  • Kashmir Live
  • Express Towers
  • Express Pharma
  • Express Healthcare
  • Express Hospitality
  • Express Travelworld
  • Express Computers
  • Ramnath Goenka Awards

The Express Group

Advertise with Us

Search
  • Copyright
  • Site Map
  • Privacy Policy
  • Contact Us

Copyright © 2013 The Indian Express ltd. All Rights Reserved.

प्रतिक्रिया

OR send your email to प्रतिक्रिया