20 October 2017

News Flash

जनतेचे हाल ‘तत्त्वत: मान्य’ आहेत?

एकेका समूहाला ‘खलनायक’ ठरवणारा ‘अभ्यास’!

सततच्या संपांमुळे एसटीची विश्वासार्हता लयास

ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी परिवहनच्या कर्मचाऱ्यांनी संप करून प्रवाशांचा आणि प्रशासनाचाही रोष ओढवून घेतला आहे.

हाच निधी मातृभाषेतील शिक्षणासाठी द्या

इंग्रजी शिकण्यासाठी संपूर्ण शिक्षणच इंग्रजीमधून देणे न पटणारे आहे.

सरकारला आत्मपरीक्षणाची सकारात्मक संधी..

आज सरकारच्या (यशस्वी) तीन वर्षांनंतर लोक पंतप्रधानपदावरील व्यक्तीच्या विरोधात बोलू लागले.

‘अविश्वासाची तलवार’ लटकतच राहणार

आरुषी तलवार आणि तिच्या घरातील नोकराची हत्या होऊन नऊ वर्षे उलटली तरी मारेकरी अजूनही मोकाट आहेत.

बालविवाहाचे प्रमाण तरी घटेल

वैवाहिक बलात्काराच्या व्याख्येत बदल केल्याबद्दल प्रथम सुप्रीम कोर्टाचे आभार.

फटाक्यांच्या धूर, आवाजापेक्षा दिवाळीतही रचनात्मक पर्याय शोधणे शक्य!

दिवाळी आली की आपल्याकडे छातीत धडकी भरावी असं वातावरण असतं.

तोफा सत्तेसाठी थंडावल्या का?

‘तटकरेंच्या समारंभाकडे अखेर मुख्यमंत्र्यांची पाठ.

लघुउद्योगांनाही फायद्याचे सूत्र सांगावे

पंतप्रधान ‘मेक इन इंडिया’चा नारा देऊन देशाची आर्थिक स्थिती मजबूत करत असताना या दोन्ही गोष्टी घडल्या आहेत.

संघराज्य-स्वरूपाकडे दुर्लक्ष करून पंतप्रधानपदाला अतिमहत्त्व? 

निवडणुकांसाठी केवळ सरकारलाच पसा लागतो असे नाही.

मतभेदातील मांगल्य दोन्ही बाजूंनी जपले जावे

‘मतभेदांतलं मांगल्य’ हा अमेरिका पत्रकार ब्रेट स्टिफन्स यांच्या भाषणाचा स्वैर अनुवाद (अन्यथा, ७ ऑक्टो.) वाचला.

मोदी सरकार तर पूर्वपरीक्षेतच अनुत्तीर्ण!

सबप्राइम संकटाने सर्व जागतिक अर्थव्यवस्था हादरवल्यानंतर या योजनाकाळातील प्रत्यक्षात वृद्धीदर ७.९% इतका राहिला. 

लोकशाही आहे.. पण परिपक्वता कुठे?

‘‘आर्मादा’ला आव्हान’ हा अग्रलेख (४ ऑक्टो.) वाचला.

अपेक्षांचा रोख पतधोरणापेक्षा सरकारवरच! 

भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धीचा वेग मंदावत चालला आहे

आधी रेल्वेच्या पायाभूत सुविधाच महत्त्वाच्या

 सरकारने बुलेट ट्रेनच्या आधी अपघाती प्रवासी पूल, पायाभूत सुविधा यात सुधारणा करणे गरजेचे आहे.

मुंबईसाठी स्वायत्त यंत्रणेचीच गरज

एल्फिन्स्टन रोड स्थानकातील पादचारी पुलावरील दुर्घटनेस तेथील अरुंद पूल हे तात्कालिक कारण आहे.

तिकीट तपासनीसांना कार्ड स्वाइप मशीन द्यावे

लोकलमध्ये प्रथम वर्गाच्या डब्यात कधी चुकून प्रवासी चढतात.

अनधिकृत धार्मिक स्थळांबाबतही सरकारचे बोटचेपे धोरण

ही जाहिरात बारकाईने पाहिल्यास बऱ्याच गोष्टी लक्षात येतात.

सातत्याने अशा बंडाची गरज

 ‘तरुणींच्या बंडाचे स्वागत’ हा अग्रलेख (२७ सप्टें.) वाचला.

फसवे ‘सौभाग्य’

वीजनिर्मितीपासून वीज जोडणीपर्यंतचे चार टप्पे असतात.

बाबा-बुवांना वेळीच रोखणे गरजेचे

समाजमाध्यमांतही त्यांचे कौतुक सुरू होते.

शिवसेनेचा ऱ्हासाकडे प्रवास?

शिवसेनेने सत्तेतील भागीदाराविरुद्ध आंदोलन करून मैत्रीपूर्ण वैराचे पुढले पर्व चालू केले आहे.

अंगणवाडय़ा जिल्हा परिषदांमार्फत चालवाव्यात

अंगणवाडी सेविकांचा संप व यातून ४९ बालकांचे निधन ही खूपच वेदनादायी घटना आहे.

परतून आलेला कार्ल मार्क्‍स

‘पिकेटी आणि प्रगती’ हे संपादकीय (१८ सप्टें.) वाचले.