26 June 2017

News Flash

केळी, बंड आणि प्रोपगंडाभूल..

आज युरोप-अमेरिकेत चिक्विटा ब्रॅण्डचा गोल निळा-पिवळा स्टिकर चिकटलेली केळी हल्ली सर्रास दिसतात.

‘पीआर’चे पर्व..

महायुद्ध संपले तरी प्रोपगंडा सुरूच होता.

मनांची मशागत

‘पायोनियर नायक क्र. १’

‘किस’ – एक तंत्र!

पहिले महायुद्ध केव्हाच संपले होते. युद्ध सुरू असतानाच तिकडे रशियातील झारशाही नामशेष झाली होती.

माहितीचे पाटबंधारे!

सोमच्या लढाईत पहिल्याच दिवशी ५७ हजार ब्रिटिश सैनिक जखमी झाले होते.

ते रोखलेले बोट

ते बहुधा जगातील सर्वात प्रसिद्ध रोखलेले बोट असेल.

पोस्टर संमोहन

चे गव्हेराचे ते पोस्टर आठवतेय?

बहिरा हेर आणि इतर कथा

मॅकडोनाल्ड यांच्या विरोधी पक्षाचे कार्यकर्ते ते जातील तेथे त्यांच्या विरोधात निदर्शने करीत होते.

अफवा – एक अग्निशस्त्र

युद्धकाळात अफवांना ऊत येतच असतो.

छायाचित्रांचे छद्म

छायाचित्रांमध्ये एक ‘वैशिष्टय़’ असते.

अहवाल : एक प्रचारी खेळणे

युद्धकाळात शत्रूला बदनाम करण्यासाठी बनावट कथा पसरविल्या जातात.

सैतानाचा दगड!

क्युबाच्या हवाना बंदरात मेन या अमेरिकी युद्धनौकेत स्फोट झाला.

पिवळा प्रचार..

सध्या माध्यमक्षेत्रात ‘फेक न्यूज’ या विषयाची चर्चा सुरू आहे. अर्थात त्यात काही नवे नाही.

‘फेक न्यूज’मागचे हात..

ट्रम्पादी मंडळींचा सरसकट साऱ्याच माध्यमांना विरोध नसतो.

पडद्यावरचा प्रोपगंडा

चित्रपटाच्या स्वरूपातच अंगभूत सामथ्र्य आहे.

चार मिनिटांत युद्धखोरी..

रेयरसन यांना ही कल्पना अतिशय आवडली. सिनेटर मॅककॉर्मिक यांनीही ती उचलून धरली.

महायुद्धाची महाविक्री!

अमेरिकेने जर्मनीविरुद्ध युद्धाची घोषणा केली ती ६ एप्रिल १९१७ रोजी.

तथ्यांची वाकडी तार..

प्रोपगंडा केवळ छद्म नसतो, तो त्याहून अधिक असतो.

सेव्हिंग जेसिका लिंच!

आता ती युद्धकैदी झाली होती. तिचा छळ करण्यात येत होता. नंतर तिला एका इस्पितळात नेण्यात आले.

कॅव्हेलची कहाणी

प्रोपगंडाचा पहिला नियम हा आहे की तो प्रोपगंडा वाटता कामा नये.

एकसाची प्रतिमांचा खेळ

युद्धकाळात ‘ल्युसितानिया’ हे प्रवासी जहाज नव्हे, तर युद्धनौका असल्याचे मानून जर्मनीने ते बुडविले.

मतपालटाची लढाई

युद्धकाळात जर्मनीने प्रचारलक्ष्य केले ते सर्वसामान्य नागरिकांना.

हें धूर्तपणाची कामें..

पहिल्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिशांच्या प्रचारतंत्रातील सर्वात महत्त्वाचे तंत्र होते

पब्लिक है, यह सब जानती है..?

आजवर प्रचार - प्रोपगंडा म्हटले की लगेच मनात विचार येतो तो हिटलरचा.