25 June 2017

News Flash

आज्जीबाईंचा सल्ला!

लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्यात आम्हांस मायेने गालगुच्चा घेणारी, प्रसंगी पाठीवर थापटपोळी देणारी आज्जीच दिसते.

दमलेल्या सव्‍‌र्हरची कहाणी

जवळपास तीन लाख विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन प्रवेशाची उस्तवार करायची म्हणजे साधी का गोष्ट आहे?

एकसाथ..नमस्कार!

निवडणुकीच्या काळात तर ते लहान लहान मुलांनासुद्धा नमस्कार करतात.

मान्यवरांच्या सभेचा इतिवृत्तांत

व्यासपीठावर साक्षात महनमाननीय अमितभाई शहा यांचे दर्शन झाले.

गोंयतील क्रांतिचक्र

हे अति झाले. गोव्यातील एक मंत्री थेट साध्वी सरस्वती यांच्यावर टीका करतो

तसबिरीचा घोटाळा

लेखक-नाटककार यांनी द्रष्टे असावे म्हणजे किती द्रष्टे असावे?

संस्कारमंत्री.. काळाची गरज

तत्त्वत: हे एक बरे झाले. नव्हे, उत्तमच झाले.

बुडत्याला ‘सलाड’चा आधार

कंपनीचा तोटा पोहोचलेला जवळपास ५० हजार कोटी रुपयांवर.

मॉलचा आपदधर्म

कुटुंबप्रमुख लालू हेच इतके सुशील, चारित्र्यवान असल्यानंतर त्यांचे कुटुंब तसे असणारच.

बनियाच चतुर ते..

सगळ्यांनाच केवळ बडबड करण्याची व्याधी जडली

गुण आणि वाण..

तसे पाहिले, तर हा काही फार गंभीरच प्रकार नव्हे

मांजा आणि पतंग

आपली थोर संस्कृतीच आहे ही.

गावोगावचे ‘आर्किमिडीज’!

आधुनिक तांत्रिक त्रुटींमुळे मोबाइलचे नेटवर्क मात्र कानाकोपऱ्यात पोहोचले नाही.

‘आनंदमार्गी’ महाराष्ट्र!

आनंदी माणूस त्याच्या पुष्ट देहयष्टीवरून तर दुखी माणूस त्याच्या खंगलेल्या देहावरून ओळखता येतो.

देशप्रेमाचे प्रश्नोपनिषद

तो म्हणजे या राष्ट्रगीतामध्ये चक्क पंजाब, गुजरात, मराठा असे प्रांतवाचक उल्लेख आहेत

शर्माजी.. ही तर राष्ट्रीय संपत्ती!

जे अनेकांच्या मनात होते, जे अनेकांच्या असलेल्या डोक्यातही होते

देवेंद्रजींची कॉपी

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसजी हे अत्यंत हुशार आहेत.

सेनेचे ‘सुभाषि’त!

शिवाजी पार्कवरील महापौर निवासात बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्याच्या निर्णयास कुणी तरी न्यायालयात गेले.

विधायक तेवढेच बोला

एखाद्या दिवशी हा कार्यक्रम चुकला तर माणसे अक्षरश: सरभर होतात.

राजकारणातले पुतळे ..

समारंभ दणक्यात करणे ही नितीनभाऊंची नेहमीची सवय आहे.

ट्विटरचा निषेधच असो!

घरात फडफड करणारे झुरळ पकडून फेकावे तद्वत ट्विटरने दे. भ. अभिजीत यांना या ई-चावडीवरून फेकून दिले.

कर हा करी..

व्हॉट्सअ‍ॅप संदेश अजून प्रसारित झाले

बांधिलकीची गोष्ट

वास्तविक ही सूचना परेशजींनी पाच वर्षांपूर्वीच केली असती आणि लष्कराने ती मान्य केली असती

राजनाथजी.. मनापासून दंडवत

नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीसाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना बोलावण्यात आले होते.