22 September 2017

News Flash

रजनीकांत मिश्रा

उत्तर प्रदेशात सत्तापालट होऊन योगी आदित्यनाथ यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सूत्रे आली.

स्तानिस्लाव पेत्रोव्ह

 पेत्रोव्ह यांचा जन्म ७ सप्टेंबर १९३९ मध्ये व्लादिवोस्टोक येथे झाला.

प्रा. लॅरी टेलर

टेनेसी विद्यापीठाच्या ग्रहीय भूगर्भविज्ञान संस्थेचे ते संचालक होते.

डॉ. नान रेन्डाँग

बावीस वर्षांच्या तपश्चर्येनंतर सर्वात मोठय़ा रेडिओ दुर्बिणीचे काम पूर्ण झाले.

‘मार्शल’ अर्जन सिंग

अर्जन सिंग यांचे नाव भावी हवाई योद्धय़ांसाठी सतत प्रेरणादायी ठरले आहे.

डॉ. विशाल गज्जर

वेगळ्या वाटेने जाणारा हा गुजराती तरुण हॉकिंग व मिलनर यांच्या प्रकल्पात काम करीत आहे.

विठोबा पांचाळ

ते मूळचे लांजाचे. कारागिरीला प्रतिष्ठा आणि कलेचे प्रेम असलेल्या घरातले.

संजीव सिन्हा

 गोदरेजसहित अनेक नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केले.

डॉ. बिना अगरवाल

बिना अगरवाल यांना यंदाचा ‘बालझान फाऊंडेशन’ पुरस्कार मिळाला आहे.

नॅन्सी डुप्री

अगदी रुग्णालयात- मृत्युशय्येवरूनही ‘एसीकेयूबद्दल लिहा’ असे त्या सांगत होत्या.

लेफ्ट. कमांडर वर्तिका जोशी

भारतीय नौदल हे नेहमीच साहसाची साथ करीत आले आहे.

केट मिलेट

मिलेट यांचा जन्म मिनेसोटा येथे झाला तर त्यांचे शिक्षण कला शाखेत ऑक्सफर्ड विद्यापीठात झाले.

सुनील अरोरा

कॉँग्रेस राजवटीत बिहार आणि उत्तर प्रदेश केडरच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना केंद्रात महत्त्वाची पदे मिळत.

केनेथ जस्टर

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आर्थिक सल्लागार म्हणून ते सध्या काम करीत आहेत.

दीप्ती वानखडे

सुटीच्या दिवशी त्या गावी शेतात जात होत्या. त्यांना तेव्हापासूनच शेतीची आवड निर्माण झाली.

डॉ. एडमंड टेड एगर

वैद्यकीय कारणांसाठी रुग्णांना भूल देण्याचे वैद्यकीय तंत्र अ‍ॅलोपॅथीत एकोणिसाव्या शतकापासून विकसित झाले.

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे

पांडे कुटुंब शहरापासून दूर असलेल्या विद्यापीठ परिसरात राहायचे.

डॉ. म. अ. मेहेंदळे

गप्पा मारायला लागलात, तर तुम्हाला लाजवेल असा उत्साह पाहायला मिळेल.

अश्विनी लोहानी

अत्यंत कर्तव्यकठोर अधिकारी अशी ओळख असलेले लोहानी आहेत मूळचे कानपूरचे.

ट्रॅव्हिस सिनिया

प्रदीर्घ काळ हा देश वांशिक व भाषिक वादाने गृहयुद्धात होरपळला.

व्यक्तिवेध : तरुण सन्याल

पण कवितेची वाट त्यांना उशीरा सापडली.

अहमद खान

अहमद यांना फुटबॉलचे बाळकडू त्यांचे वडील बाबा खान यांच्याकडून लाभले.

एस. पी. त्यागराजन

शिक्षक म्हणून त्यांच्या कामाचा गौरव एमजीआर वैद्यकीय विद्यापीठाने जीवनगौरव पुरस्कार देऊन केला होता.

उषाताई चाटी

भंडारा जिल्ह्य़ात जन्मलेल्या पूर्वाश्रमीच्या उषाताई फणसे विवाहानंतर उषाताई चाटी झाल्या.