
गिधाडांबद्दल लोकांच्या मनांत निरनिराळ्या प्रतिमा असतात. अनेक वेळा गिधाडांना दुष्काळ, उपासमारी व मृत्यूचे प्रतीक म्हणून दर्शविलं जातं. व्यंगचित्रांमध्ये एखादा रोडावलेला माणूस, भेगाळलेली भूमी आणि वर एका निष्पर्ण झाडावर टपून बसलेलं गिधाड असं पाहायला मिळतं.


-49.37 







