
लग्नाच्या हंगामात मेकअपच्या जाड थरांना निरोप देऊन नैसर्गिक सौंदर्य असलेल्या त्वचेचं स्वागत करा. लग्नाच्या बेडीतील प्रत्येक वधूसाठी तिच्या लग्नाचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. अशा विशेष दिवशी प्रत्येक वधूला आपल्या नितळ त्वचेच्या जोरावर सर्वाधिक ग्लॅमरस दिसायचं असतं.


38.79








