scorecardresearch

अपघात

लोकसत्ता डॉट कॉमच्या अपघात (Accident)या सदरामध्ये तुम्हाला अपघात दुर्घटना, अकाली मृत्यू, दुर्दैवी घटनांसंबधित बातम्या वाचता येतील. अपघात हा कित्येकदा नैसर्गिक परिस्थितीमुळे किंवा मानवी चुकांमुळे होतो. झाड पडणे, वीज कोसळणे, आग लागणे, विजेचा धक्का लागणे यांसारख्या नैसर्गिक घटनांमुळे कित्येक लोक अपघाताला बळी पडतात; तर कित्येकदा अनवधानाने, नजरचुकीने, यंत्र किंवा यंत्रणेतील बिघाडामुळेही अपघात होतात. नियम न पाळणे, उगाच नको ते धाडस करणे, योग्य खबरदारी न घेणे, अज्ञानामुळे, चुकीचे ज्ञान अशा अनेक मानवनिर्मित कारणांमुळेही अपघात होऊ शकतो. चूक कोणाचीही असली तरी अनेक जण अपघातांमध्ये बळी पडतातत. कित्येकदा लोक मद्यपान करून वाहन चालवतात आणि अपघात करतात. तर कित्येकदा रेल्वेने प्रवास करताना लोक दरवाजात उभे राहून स्टंट करायला जातात आणि अपघाताला बळी पडतात. कित्येकदा लहान मुलांचेही अपघात होतात. कित्येकदा लहान मुलांनी काहीतरी वस्तू गिळल्याच्या किंवा खेळताना पाण्याच्या टाकीत किंवा खड्ड्यात पडल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.


मनुष्यच नव्हे, तर कित्येक प्राणी-पक्षीदेखील अपघातांना बळी पडतात; तर कधी प्राण्यांमुळेही मानवाच्या जीवालाही धोका निर्माण होतो. सर्पदंश, बिबट्यांचा हल्ला, गाईंचा हल्ला, भटका कुत्रा चावल्याच्या अशा अपघाताच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशा वेळी विशेष खबरादारी घेतल्यास अपघात टाळता येऊ शकतो. अशा स्थानिक, शहर, राज्य, देश आणि विदेशांत होणाऱ्या अपघातांच्या बातम्या तुम्हाला येथे वाचता येतील. कित्येकदा सोशल मीडियावर अपघाताचे व्हिडीओ, फोटो व्हायरल होत असतात. अशा व्हायरल होणाऱ्या अपघाताच्या बातम्या तुम्ही येथे वाचू शकता.


Read More
Accident on Samriddhi highway in Sinnar taluka two dead three seriously
सिन्नर तालुक्यात समृध्दीवर अपघात, दोघांचा मृत्यू, तीन जण गंभीर

सिन्नर तालुक्यातील खंबाळे शिवारात नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर गुरुवारी सकाळी खासगी वाहन उलटल्याने दोन जणांचा मृत्यू तर, तीन जण गंभीर जखमी…

28-Year-Old Ayodhya Biker Dies In Fatal Collision With Nilgai Crossing Road
निलगायीची बाईकला धडक! शिंग छातीत घुसल्याने तरुणाचा मृत्यू; Video पाहून तुमच्याही काळजात होईल धस्स!

Viral video: निलगायीचे शिंग छातीत घुसल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झालाय. या व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडीओ पाहून…

Nagpur, Surge in Road Accidents, 102 Dead 284 Injured, Nagpur accidents, nagpur surge accidents, accidents news, nagpur news, marathi news, traffic police, rto, accident in nagpur, nagpur accident,
नागपूर : तीन महिन्यांत रस्ते अपघातात १०२ जणांचा मृत्यू , शहरात ३११ अपघात…

नागपूर शहरात गेल्या तीन महिन्यांत ३११ अपघातात तब्बल १०२ जणांचा बळी गेला असून २८४ जण जखमी झाल्याची धक्कादायक माहिती समोर…

Hyderabad Inner Ring Road hit and run
ट्रकचा धक्का लागला अन् बाईकस्वार थेट… अपघाताचा Viral Video पाहून तुमच्याही काळजात होईल धस्स!

Viral video: एका भरधाव ट्रकने बाईकस्वाराला धडक दिली. तसेच त्याला ट्रकच्या पुढच्या चाकाखाली फरफटत नेत असल्याचं दिसतं.

Mumbai, accident death, uncle, negligence, Nephew
मुंबई : पुतण्याचा निष्काळजीपणा काकाच्या जीवावर बेतला

वाहनतळावर उभी केलेली बस बाहेर काढताना पुतण्याने कोणतीही तपासणी न केल्यामुळे बस खाली चिरडून काकाचा मृत्यू झाल्याची घटना काळाचौकी येथे…

accident on Jat- Kavthemahankal road 5 dead and 5 serious injured
जत- कवठेमहांकाळ मार्गावर अपघात; ५ ठार, ५ गंभीर

जत मार्गावरील नागज जवळील जांभूळवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे क्रूझर आणि ट्रॅव्हल्समध्ये भीषण अपघात होऊन पाच जण ठार, तर सहा जण…

mumbai accident, mumbai accident 2 died
मुंबई: हेल्मेटशिवाय दुचाकीवरून तिघांची सफर जीवावर बेतली; दोघांचा मृत्यू, दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा

सरस्वती मंदिर शाळेजवळ घडलेल्या या अपघातानंतर पादचाऱ्यांनी तात्काळ याबाबतची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली.

Shocking video accident in ghat video
घाटातील २५ सेकंदाचा ‘हा’ VIDEO व्हायरल; यातील ५ सेकंदाचं दृश्य आहे भयंकर, पाहताना जरा जपूनच

२५ सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. ज्यातील ५ सेकंद भयंकर आहेत. असं नेमकं काय घडलं ते पाहुयात.पुढे रस्ता मोकळा आहे.

bhandara Former Guardian Minister, Parinay Phuke Survives Accident, During Campaigning, election campaign, lok sabha 2024, election 2024, parinay phuke accident case, parinay phuke survive accident, parinay phuke,
माजी राज्यमंत्री परिणय फुके यांच्या वाहनाला अपघात, सीटबेल्ट लावला असल्याने अनर्थ टळला

प्रचार आटपून लाखनीकडे परत येत असताना माजी पालकमंत्री परिणय फुके यांच्या वाहनाला अपघात झाला असून वाहनाचे प्रचंड नुकसान झाले. सुदैवाने…

accident, Mumbai Nashik highway,
मुंबई नाशिक महामार्गावर अपघातात एकाचा मृत्यू

मुंबई नाशिक महामार्गावरील पिंपळास भागात रस्ता ओलांडत असताना सोमवारी रात्री दुचाकीच्या धडकेत सत्यम बर्मन (४८) यांचा मृत्यू झाला.

amravati gas cylinder blast marathi news
अमरावती: सिलिंडरचा स्फोट, चार चिमुकल्यांसह नऊ गंभीर….

जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी शहरात सोमवारी दुपारी एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे चार चिमुकल्‍यांसह नऊ जण गंभीर जखमी झाले.

rishikesh River Rafting Raft stuck in rapid during rafting
ऋषिकेशमध्ये रिव्हर राफ्टिंग दरम्यान अपघात; ९ सेकंदाचा श्वास रोखणारा VIDEO होतोय व्हायरल

Shocking video: रिव्हर राफ्टिंगपूर्वी प्रवाशांना सेफ्टी जॅकेट घालायला सांगितले जाते, जेणेकरून मोठी दुर्घटना घडू नये. मात्र सध्या सोशल मीडियावर एक…

संबंधित बातम्या