scorecardresearch

अमित शाह

अमित शाह

भारतीय जनता पार्टी
जन्म तारीख 22 Oct 1964
वय 59 Years
जन्म ठिकाण गांधीनगर
अमित शाह यांचे चरित्र

अमित अनिलचंद्र शाह (Amit Shah) हे भारतीय राजकारणी असून त्यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९६४ रोजी झाला. ते सध्या केंद्रीय गृहमंत्री आणि भारताचे पहिले सहकार मंत्री म्हणून कार्यरत आहेत. २०१४ ते २०२० पर्यंत त्यांनी भारतीय जनता पार्टीचे (भाजपा) (BJP)अध्यक्ष म्हणून काम केलं.

Read More
अमित शाह यांचे वैयक्तिक जीवन
वडील
अनिलचंद्र गोकलदास शाह
जोडीदार
सोनल शाह
मुले
जय शाह
शिक्षण
बारावी
नेट वर्थ
₹ ४०,३२,७५,३०७
व्यवसाय
राजकीय नेते

अमित शाह न्यूज

काँग्रेसकडून बाबासाहेबांचा अवमान; अमित शहा यांचा आरोप ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता
काँग्रेसकडून बाबासाहेबांचा अवमान; अमित शहा यांचा आरोप

भाजप सरकारने बहुमताचा उपयोग हा अनुच्छेद ३७० हटवण्यासाठी केला, तिहेरी तलाक हटवण्यासाठी केला. संविधान बदलण्यासाठी आम्ही बहुमताचा उपयोग करणार नाही.

माढ्यात नुकसान नियंत्रणासाठी देवेंद्र फडणवीस सरसावले, नाराज उत्तम जानकरांना विशेष विमानाने मुंबईत पाचारण; अमित शहा यांचीही भेट होणार ? (संग्रहित छायाचित्र)
माढ्यात नुकसान नियंत्रणासाठी देवेंद्र फडणवीस सरसावले, नाराज उत्तम जानकरांना विशेष विमानाने मुंबईत पाचारण

जानकर यांची मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर त्यांना थेट नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घालून दिली जाणार असल्याचे जानकर यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आरक्षणावर भाष्य आणि काँग्रेसवर टीका
बहुमत मिळाले तर आरक्षण रद्द होणार का? राहुल गांधींच्या टीकेला अमित शाहांचे उत्तर, आंबेडकरांचा केला उल्लेख

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात प्रचार सभेत बोलत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर जोरदार प्रहार केला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आरक्षणावर भाष्य केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. (फोटो- लोकसत्ता टीम)
“मोदी हे महायुतीचं इंजिन, तर राहुल गांधींच्या ट्रेनचं…”; देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर निशाणा

भंडाऱ्यात सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी जाहीर प्रचार सभा पार पडली. या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली.

पंतप्रधान मोदींनी आज मोठ्या घोषणा केल्या. (फोटो- भाजपा फेसबुक)
लोकसभेसाठी भाजपाने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात १० महत्वाचे मुद्दे कोणते?

भारतीय जनता पक्षाने आज लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यामध्ये मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांचे अमित शाह यांना प्रत्युत्तर.
“पक्ष फोडणाऱ्यांनीच ठरवलं कोण नकली, पण जनता..”, जयंत पाटील यांची अमित शाहांवर टीका

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नांदेड येथील प्रचार सभेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक असली आणि एक नकली असल्याचे म्हटले होते. या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टीका केली.

( अमित शहा )
महाराष्ट्राला काय दिले, पवारांनीच हिशेब द्यावा! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका

नांदेड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ नायगाव मतदारसंघातील नरसी येथे झालेल्या जाहीर सभेत केंद्रीय गृहमंत्र्यांनी पवार-ठाकरेंसह राज्यातील महाविकास आघाडीची खिल्ली उडवली.

अमित शाह यांच्याकडूनही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा नकली असा उल्लेख
अमित शाह यांचा प्रहार! “नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी, अर्धी काँग्रेस असे अर्धवट..”

नांदेडमध्ये प्रतापराव चिखलीकर यांच्या सभेसाठी अमित शाह यांची उपस्थिती होती. त्यांनी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.

आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंबाबत काय म्हटलं आहे? (फोटो-इंडियन एक्स्प्रेस )
उद्धव ठाकरे हे मोदी-शाह यांच्या संपर्कात आहेत का? आशिष शेलार म्हणाले..

देशहितासाठी राज ठाकरेंनी आम्हाला पाठिंबा दिला तर मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली असंही आशिष शेलार म्हणाले आहेत.

आर्वीत भाजपची दोन निवडणूक कार्यालये झालीत.(फोटो- लोकसत्ता टीम)
अमित शहांचा आदेश पाण्यात, भाजप उमेदवाराची शहरात दोन कार्यालये

अमित शाह निवडणूक विषयक कामाचा आढावा घेण्यासाठी ते अकोला येथे आले होते. त्यावेळी त्यांनी पक्षाच्या निवडणूक कार्यालयाबाबत स्पष्ट सूचना केल्या होत्या.

सतेज पाटील यांचं वक्तव्य चर्चेत
सतेज पाटील यांचा हल्लाबोल, “भाजपा देशपातळीवर २१४ जागांच्या वर जात नाही, कार्यकर्त्यांना गाजर..”

सतेज पाटील यांनी त्यांच्या भाषणातून शाहू महाराजच निवडून येतील असा विश्वासही व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×