scorecardresearch

अरविंद केजरीवाल

अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) हे आम आदमी पार्टीचे (AAP) राष्ट्रीय संयोजक आणि केंद्रशासित प्रदेश दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. देशातील वाढत्या भ्रष्टाचाराविरोधात अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखालील ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ (IAC) मोहिमेचे ते सदस्य होते.

२०१२ मध्ये आयएसी मोहिमेद्वारे जनलोकपाल विधेयक आणण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर त्यांनी स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केला. केजरीवाल यांनी आयआयटी खरगपूरमधून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं असून ते व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनियर आहेत. त्यांनी आयकर विभागाचे संयुक्त आयुक्त म्हणूनही काम केलं आहे.

परिवर्तन संस्थेच्या माध्यमातून त्यांनी तळागाळातील लोकांसाठी केलेल्या सामाजिक कामासाठी त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. २०१२ मध्ये केजरीवाल पहिल्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून निवडून आले होते. परंतु त्यांच्या पक्षाला सभागृहात पूर्ण बहुमत नसल्याने जनलोकपाल विधेयक पारित करू शकलो नाही, असा दावा करत त्यांनी अवघ्या ४९ दिवसांत राजीनामा दिला. त्यानंतर २०१५ मध्ये आम आदमी पार्टीने दिल्ली विधानसभा निवडणुकीत ७० पैकी ६७ जागा जिंकत मोठा विजय संपादन केला.
Read More
bhagwant maan on modi in interview
“…भारताची परिस्थिती रशियासारखी होईल”, भगवंत मान यांचा आरोप; मोदींविषयी काय म्हणाले?

‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी निवडणुकीतील अनेक मुद्द्यांवर आपली रोखठोक भूमिका मांडली. ते आप मधील…

Arvind Kejriwal
अरविंद केजरीवालांची शुगर लेव्हल ३२० वर, अखेर तुरुंगात पहिल्यांदाच दिलं इन्सुलिन

केजरीवाल यांना मधुमेहाचा गंभीर त्रास असून आप नेत्यांनी दावा केला होता की, तुरुंगात डांबल्यापासून केजरीवाल यांच्या रक्तातील साखरेचं प्रमाण वाढलं…

Arvind Kejriwal Letter to Jail Chief
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं तिहार तुरुंगाच्या अधीक्षकांना पत्र, “माझी शुगर लेव्हल ३००…”

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तुरुंग प्रशासनाला पत्र लिहिलं आहे.

mp sanjay rauts serious accusations against the Modi govt on the issue of Arvind Kejriwal arrested
Sanjay Raut on Modi Gov.:”तुरुंगात असताना मलाही…”, केजरीवालांच्या मुद्दयावरून राऊतांचा गंभीर आरोप!

दिल्ली सरकारच्या कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडी भोगत आहेत. केजरीवाल यांना मधुमेहाचा…

sanjay raut arvind kejriwal
“केजरीवालांची तुरुंगात हत्या करण्याचा प्रयत्न?”, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले “त्यांनी मला जेलमध्ये…”

संजय राऊत म्हणाले, मलाही तुरुंगात असताना माझी औषधं मिळत नव्हती. असाच अनुभव केजरीवाल यांनादेखील येत आहे.

loksatta satire article on arvind kejriwal mango eating controversy
उलटा चष्मा : पुन्हा आंबापुराण

विश्वगुरूंचे मार्गदर्शन लाभणे सुरू झाल्यापासून प्रत्येक प्रकरणातील आरोपीला जास्तीतजास्त दिवस कोठडीत ठेवणे हेच आपले सर्वोच्च धोरण आहे.

केजरीवाल तुरुंगात काय खातात? ईडीच्या आरोपानंतर वकिलांनी न्यायालयात दिला ४८ जेवणांचा तपशील; इन्सुलिनबाबत न्यायमूर्ती म्हणाले…

अरविंद केजरीवाल हे तुरुंगात मिठाई, आंबे, साखर, बटाटे खात आहेत. त्यांना मधुमेहाचा त्रास आहे. तरीही त्यांची शुगर वाढावी यासाठी अरविंद…

Arvind kejriwal
अरविंद केजरीवाल यांची तुरुंगात इन्सुलिन देण्याची मागणी, न्यायालयात याचिका दाखल

केजरीवाल हे तुरुंगात मिठाई, आंबे, साखर, बटाटे खात आहेत. त्यांना मधुमेहाचा त्रास आहे. तरीही त्यांची शुगर वाढावी यासाठी अरविंद केजरीवाल…

What ED Told To court About Arvind Kejriwal ?
“…म्हणून अरविंद केजरीवाल तुरुंगात आंबे, मिठाई आणि बटाटे खातात”, कोर्टात ईडीचा आरोप

अरविंद केजरीवाल हे तुरुंगात मिठाई, आंबे यांचं सेवन मुद्दामहून करत आहेत अशी माहिती ईडीने कोर्टात दिली आहे.

Loksatta editorial indian Ambassador Akhilesh Mishra has slammed an Irish Newspaper for publishing an editorial on PM Narendra Modi
अग्रलेख: आजचा मुत्सद्दी, उद्याचा मंत्री?

जगातील अनेक महत्त्वाच्या आणि निर्भीड वृत्तपत्रांप्रमाणे आयर्लंडमधील ‘द आयरिश टाइम्स’ या वर्तमानपत्रासही भारतात माध्यमस्वातंत्र्य आणि लोकशाही संकोच होत असल्याचे आढळले.

Aam Aadmi Party
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘आप’ने घेतला ‘हा’ निर्णय; कामाचा लेखाजोखा मांडत लाँच केले संकेतस्थळ

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने आज ‘आपचे रामराज्य’ हे संकेतस्थळ लाँच केले आहे. यामध्ये मागील ९ वर्षामध्ये केलेल्या कामाचा…

arvind kejriwal latest news marathi
“माय नेम इज अरविंद केजरीवाल अँड आय एम नॉट टेररिस्ट”, तुरुंगातून दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा संदेश; संजय सिंह यांनी दिली माहिती

अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या कुटुंबीयांना, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनाही काचेच्या आडून भेटू दिलं जात असल्याचा दावा आपचे खासदार संजय सिंह यांनी केला…

संबंधित बातम्या