scorecardresearch

अरविंद केजरीवाल

अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) हे आम आदमी पार्टीचे (AAP) राष्ट्रीय संयोजक आणि केंद्रशासित प्रदेश दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. देशातील वाढत्या भ्रष्टाचाराविरोधात अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखालील ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ (IAC) मोहिमेचे ते सदस्य होते.

२०१२ मध्ये आयएसी मोहिमेद्वारे जनलोकपाल विधेयक आणण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर त्यांनी स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केला. केजरीवाल यांनी आयआयटी खरगपूरमधून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं असून ते व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनियर आहेत. त्यांनी आयकर विभागाचे संयुक्त आयुक्त म्हणूनही काम केलं आहे.

परिवर्तन संस्थेच्या माध्यमातून त्यांनी तळागाळातील लोकांसाठी केलेल्या सामाजिक कामासाठी त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. २०१२ मध्ये केजरीवाल पहिल्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून निवडून आले होते. परंतु त्यांच्या पक्षाला सभागृहात पूर्ण बहुमत नसल्याने जनलोकपाल विधेयक पारित करू शकलो नाही, असा दावा करत त्यांनी अवघ्या ४९ दिवसांत राजीनामा दिला. त्यानंतर २०१५ मध्ये आम आदमी पार्टीने दिल्ली विधानसभा निवडणुकीत ७० पैकी ६७ जागा जिंकत मोठा विजय संपादन केला.
Read More
Sunita Kejriwal
‘केजरीवालांना आशीर्वाद द्या’; पत्नी सुनीता यांची व्हॉट्स अ‍ॅप मोहीम

अरविंद केजरीवाल यांना अटक होऊन आठवड्याच्यावर कालावधी उलटून गेला आहे. त्यांना १ एप्रिलपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे

un spokesperson on arvind kejariwal arrest
अमेरिका, जर्मनी पाठोपाठ केजरीवाल प्रकरणात संयुक्त राष्ट्रांकडूनही चिंता व्यक्त; म्हणाले, “भारतातील प्रत्येकाचे…”

गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत संयुक्त राष्ट्राचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.

US statement despite India objection that the legal process should be fair and transparent
‘कायदेशीर प्रक्रिया निष्पक्ष व पारदर्शक असावी’ ; भारताच्या आक्षेपानंतरही अमेरिकेचे वक्तव्य

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेसंदर्भातील अमेरिकेच्या टिप्पणीवर भारताने तीव्र आक्षेप नोंदल्यानंतरही पुन्हा त्या देशाने ‘‘आम्ही (अमेरिका) निष्पक्ष, पारदर्शक आणि…

arvind kejriwal
मला तुरुंगात डांबणे हाच मोठा घोटाळा! केजरीवाल यांचा आक्रमक युक्तिवाद; कोठडीत चार दिवसांची वाढ

मद्यविक्री घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ईडी कोठडीमध्ये चार दिवसांची (१ एप्रिलपर्यंत) वाढ करण्याचा आदेश गुरुवारी राऊस जिल्हा…

arvind kejriwal
अरविंद केजरीवाल यांना दिलासा, मुख्यमंत्रिपदावरुन हटवण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयाने फेटाळली

अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण घोटाळा प्रकरणात २१ मार्चला अटक करण्यात आली आहे.

Delhi CM and AAP national convenor Arvind Kejriwal with Amit Palekar
दिल्लीतील मद्य धोरण प्रकरणात ईडीच्या रडारवर गोव्यातील आप नेते; कोण आहेत अमित पालेकर?

२१ मार्च रोजी अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर ईडीने आपल्या आरोपपत्रात दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार…

america on arvind kejriwal arrest
Video: भारताच्या निषेधानंतरही अमेरिका भूमिकेवर ठाम; द्विपक्षीय संबंधांमध्ये तणाव? प्रवक्ते म्हणतात, “आमचं बारीक लक्ष आहे!”

“भारतात घडणाऱ्या या घडामोडींवर आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत. त्यात अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या घटनेचा…!”

Arvind Kejriwal Arrest
अरविंद केजरीवाल यांच्या आधी किती मुख्यमंत्र्यांना अटक झाली? राजीनामा देणं किती आवश्यक? कायदा काय सांगतो? प्रीमियम स्टोरी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास नकार दिलाय. तसेच कोठडीतून ते दिल्लीचे प्रशासन चालवत असून, मंत्र्यांशी संवादही…

arvind kejriwal
अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा नाहीच; ‘इतके’ दिवस तुरुंगात राहावं लागणार

कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. या अटकेविरोधात केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयाचं…

america statement on cm arvind kejriwal
अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर अमेरिकेची टिप्पणी, भारताने नोंदवला तीव्र आक्षेप

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरील कारवाईवर अमेरिकेने टिप्पणी केली होती. यानंतर आता भारताने अमेरिकेच्या या टिप्पणीवर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.

aap protests on delhi road against arvind kejriwal s arrest
‘आप’ विरुद्ध भाजप; केजरीवाल यांच्या समर्थनार्थ ‘आप’ची निदर्शने, भाजपकडून राजीनाम्याची मागणी

‘आप’ व भाजपच्या निदर्शनांमुळे ल्युटन्स दिल्लीमध्ये ठिकठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली होती

संबंधित बातम्या