scorecardresearch

ज्योतिषशास्त्र

ज्योतिषशास्त्राचा (Astrology) वापर भारतामध्ये प्राचीन काळापासून होत आहे. ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीचा अंदाज घेत गोष्टींबाबत अधिसूचना मिळवण्याच्या विद्येला ज्योतिषशास्त्र असे म्हटले जाते. ज्योतिष हा संस्कृत शब्द आहे. याची फोड केल्यास ज्योति आणि ईष/ईश असे दोन शब्द तयार होतात. यातील ज्योति या शब्दाचा अर्थ प्रकाश देणारी गोष्ट असा लावला जाऊ शकतो.

तर ईशचा संबंध प्रदान करणारी या अर्थाने घेतला जातो. धोबळमानाने, मनुष्याला भविष्याच्या गर्द अंधारामध्ये प्रकाश देणारी गोष्ट म्हणजे ज्योतिषशास्त्र असे आपण म्हणू शकतो. जन्माच्या वेळी आकाशातील ग्रह-नक्षत्रांची स्थिती आणि त्यानंतर वेळोवेळी त्यांची बदलणारी स्थिती यांचा संयुक्त परिणाम व्यक्तीच्या आयुष्यावर होत असतो. ग्रहस्थितींच्या साहाय्याने भविष्याबाबत अंदाज लावण्याची प्रक्रिया ज्योतिषशास्त्रामध्ये पार पाडली जाते. ज्योतिषशास्त्राच्या मदतीने आयुष्य अधिक सुखकर होऊ शकते असे म्हटले जाते. पूर्वीच्या काळी लोक ग्रह-ताऱ्यांच्या स्थितीचा अभ्यास करुन सर्व निर्णय घेत असत. Read More
Gajlaxmi Rajyog 2024
9 Photos
मे महिन्यात ‘या’ राशींच्या धनात होणार अपार वाढ? ‘गजलक्ष्मी राजयोग’ बनल्याने नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी

Shubh Rajyog: शुभ राजयोग घडून आल्याने काही राशींना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे.

Shukra Ast in Mesh
येत्या ४ दिवसांनी ‘या’ राशींना मिळणार चांगला पैसा? मेष राशीत शुक्रदेव अस्त होताच बँक बँलेन्समध्ये होऊ शकते वाढ

Shukra Ast 2024: शुक्राच्या अस्तानंतर काही राशींना आर्थिक बाबतीत मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. पाहा तुमची रास आहे का यात…

Lakshmi Narayan Yog
Lakshmi Narayan Yog : लक्ष्मीनारायण योग तयार झाल्याने ‘या’ राशींना मिळणार छप्परफाड पैसा, अचानक होणार धनलाभ

या योगमुळे काही राशींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. त्या राशी कोणत्या, चला तर जाणून घेऊ या.

Jupiter Combust in Taurus
9 Photos
३ मे पासून ‘या’ राशींचे सुरु होणार अच्छे दिन? देवगुरु अस्त होताच होऊ शकतो मोठा धनलाभ

Guru Asta: ३ मे रोजी गुरु वृषभ राशीत होणार अस्त होणार आहेत. कोणत्या राशींवर होणार शुभ परिणाम, जाणून घ्या…

Shukra Gochar in Mesh
२४ तासांनी ‘या’ ६ राशींच्या नशिबाला मिळेल श्रीमंतीची कलाटणी? शुक्रदेवाच्या कृपेमुळे व्यापारात होऊ शकतो मोठा फायदा

Shukra Gochar 2024: शुक्रदेवाच्या गोचरमुळे काही राशींसाठी शुभ काळ सुरु होऊ शकतो. त्यांना बक्कळ पैसा मिळण्याची शक्यता आहे. पाहा तुमची…

Hanuman Jayanti
Hanuman Jayanti : हनुमान जयंतीच्या दिवशी मंगळ गोचरमुळे ‘या’ राशींचे नशीब चमकरणार, मिळणार बक्कळ पैसा?

आज एकाच दिवशी हनुमान जयंती, मंगळवार आणि मंगळ ग्रहाचे गोचर असे तीन मोठे संयोग दिसून येईल. त्याचबरोबर मीन राशीमध्ये राहू…

Venus And Jupiter Conjunction 2024
१९ मे पासून ‘या’ राशी होणार श्रीमंत? १२ वर्षांनी दोन ग्रहांच्या युतीने शुभ योग घडून येताच मिळू शकतो अपार पैसा

Shubh Rajyog: शुभ राजयोग घडून आल्याने काही राशींना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे.

Chaturgrahi Yog
४८ तासांनी ४ ग्रहांची महायुती; येत्या मंगळवारपासून ‘या’ राशी पैशाच्या बाबतीत ठरतील भाग्यवान? कुणाच्या संपत्तीत होणार वाढ?

Chaturgrahi Yog: ‘चतुर्ग्रही योग’ बनल्याने काही राशींचे सुखाचे दिवस सुरु होण्याची शक्यता आहे.

Guru Asta 2024
३ मे पासून हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ राशींचे नशीब? देवगुरु अस्त होताच उत्पन्नात होऊ शकते मोठी वाढ

Guru Asta: ३ मे रोजी गुरु वृषभ राशीत होणार अस्त होणार आहेत. कोणत्या राशींवर होणार शुभ परिणाम, जाणून घ्या…

Shukra Gochar 2024
Shukra Gochar 2024 : पौर्णिमेच्या दिवशी शुक्र गोचर पालटणार नशीब, ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार बक्कळ पैसा

२४ एप्रिलला चैत्र पौर्णिमेच्या दिवशी शुक्र गोचर करणार आहे. पौर्णिमेचा दिवस धनसंपत्तीची देवी लक्ष्मीला समर्पित आहे. याच कारणामुळे हा गोचर…

Gajlaxmi Rajyog
येत्या ७ दिवसांनी ‘या’ राशींचे येणार चांगले दिवस? ‘शुभ योग’ बनल्याने लक्ष्मी कृपेने बँक बँलेन्समध्ये झपाट्याने होऊ शकते वाढ

Gajlaxmi Rajyog: गजलक्ष्मी राजयोग बनल्याने काही राशींच्या लोकांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या